• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. piyush chawla picks his all time test xi leaves out virat kohli ms dhoni but includes sachin tendulkar virender sehwag vjb

धोनी, विराट ‘या’ टीममधून ‘आऊट’; पाहा कोणाला मिळालं संघात स्थान

तीन भारतीय खेळाडू ‘प्लेइंग इलेव्हन’मध्ये

June 23, 2020 14:31 IST
Follow Us
  • भारताचा फिरकीपटू आणि यंदाच्या IPL लिलावातील सर्वात महागडा भारतीय गोलंदाज पियुष चावला याने आपल्या पसंतीचा all-time Test XI (सर्वकालीन सर्वोत्तम कसोटीपटू) संघ निवडला.
    1/15

    भारताचा फिरकीपटू आणि यंदाच्या IPL लिलावातील सर्वात महागडा भारतीय गोलंदाज पियुष चावला याने आपल्या पसंतीचा all-time Test XI (सर्वकालीन सर्वोत्तम कसोटीपटू) संघ निवडला.

  • 2/15

    एका प्रसारमाध्यमाशी त्याने लाइव्ह चॅटच्या माध्यमातून संवाद साधला. तेव्हा त्याने आपल्या संघात कोण कोण खेळाडू असतील याबद्दल सांगितले.

  • 3/15

    गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय कसोटी संघाचा आधारस्तंभ असलेले माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि कर्णधार विराट कोहली या दोघांना त्याने संघात स्थान दिलेले नाही. पाहूया कोणत्या खेळाडूंचा आहे संघात समावेश…

  • 4/15

    विरेंद्र सेहवाग

  • 5/15

    ऑस्ट्रेलियाचा डावखुरा सलामीवीर मॅथ्यू हेडन

  • 6/15

    ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टींग

  • 7/15

    (संग्रहित छायाचित्र)

  • 8/15

    वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लारा

  • 9/15

    ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज अ‍ॅडम गिलख्रिस्ट (यष्टीरक्षक)

  • 10/15

    भारताचा सर्वोत्तम अष्टपैलू क्रिकेटपटू कपिल देव

  • 11/15

    पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज वसिम अक्रम

  • 12/15

    ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वॉर्न

  • 13/15

    श्रीलंकेचा 'फिरकी'सम्राट मुथय्या मुरलीधरन

  • 14/15

    वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज कर्टली अ‍ॅम्ब्रॉस

  • 15/15

    आफ्रिकेचा प्रतिभावंत अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलीस (१२ खेळाडू)

Web Title: Piyush chawla picks his all time test xi leaves out virat kohli ms dhoni but includes sachin tendulkar virender sehwag vjb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.