• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. 36 year old nitin menon becomes icc elite panel umpire see list of other experience umpires psd

३६ वर्षीय नितीन मेनन ICC एलिट पॅनलमध्ये, दिग्गज पंचांच्या पंगतीत स्थान

Updated: September 10, 2021 14:27 IST
Follow Us
  • भारताचे पंच नितीन मेनन यांची आयसीसीने २०२०-२१ साठी एलिट पॅनलमध्ये निवड केली आहे. श्रीनीवास वेंकटराघवन आणि सुंदरम रवी यांच्यानंतर एलिट पॅनलमध्ये स्थान मिळालेले नितीन मेनन हे भारताने तिसरे पंच ठरले आहेत.
    1/13

    भारताचे पंच नितीन मेनन यांची आयसीसीने २०२०-२१ साठी एलिट पॅनलमध्ये निवड केली आहे. श्रीनीवास वेंकटराघवन आणि सुंदरम रवी यांच्यानंतर एलिट पॅनलमध्ये स्थान मिळालेले नितीन मेनन हे भारताने तिसरे पंच ठरले आहेत.

  • 2/13

    नितीन मेनन यांनी आतापर्यंत ३ कसोटी, २४ वन-डे आणि १६ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांमध्ये पंचांची भूमिका निभावली आहे. यानिमीत्ताने मेनन यांना दिग्गज पंचांसोबत काम करायला मिळणार आहेत. पाहूयात आयसीसीच्या एलिट पॅनलमधील इतर पंच आणि त्यांचा अनुभव…

  • 3/13

    कुमार धर्मसेना – श्रीलंका (अनुभव – ६५ कसोटी, १०५ वन-डे आणि २२ टी-२० सामने)

  • 4/13

    अलिम दार – पाकिस्तान (अनुभव – १३२ कसोटी, २०८ वन-डे आणि ४६ टी-२० सामने)

  • 5/13

    मारियस इरॅस्मस – दक्षिण आफ्रिका (अनुभव – ४९ कसोटी, ७४ वन-डे आणि २६ टी-२० सामने)

  • 6/13

    ख्रिस गॅफनी – न्यूझीलंड (अनुभव – ३३ कसोटी, ६८ वन-डे आणि २२ टी-२० सामने)

  • 7/13

    मायकल गॉग – इंग्लंड (अनुभव – १४ कसोटी, ६२ वन-डे आणि १४ टी-२० सामने)

  • 8/13

    ब्रुस ऑक्सनफर्ड – ऑस्ट्रेलिया (अनुभव – ५९ कसोटी, ९६ वन-डे आणि २० टी-२० सामने)

  • 9/13

    जोएल विल्सन – वेस्ट इंडिज (अनुभव – १९ कसोटी, ६६ वन-डे आणि २६ टी-२० सामने)

  • 10/13

    रिचर्ड केटलबुरो – इंग्लंड (अनुभव – ६४ कसोटी, ८९ वन-डे आणि २२ टी-२० सामने)

  • 11/13

    पॉल रेफेल – ऑस्ट्रेलिया (अनुभव – ४८ कसोटी, ७० वन-डे आणि १६ टी-२० सामने)

  • 12/13

    रिचर्ड इलिंगवर्थ – इंग्लंड (अनुभव – ४७ कसोटी, ६८ वन-डे आणि १६ टी-२० सामने)

  • 13/13

    रॉड टकर – ऑस्ट्रेलिया (अनुभव – ७१ कसोटी, ८४ वन-डे आणि ३५ टी-२० सामने)

Web Title: 36 year old nitin menon becomes icc elite panel umpire see list of other experience umpires psd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.