• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. list of indian players who started practice outside after icc gave nod psd

Mission Begin Again : भारतीय खेळाडू सरावासाठी मैदानात

Updated: September 10, 2021 14:27 IST
Follow Us
  • करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेल्या ३ महिन्यांपेक्षा जास्त काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांना ब्रेक लागला होता.
    1/16

    करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेल्या ३ महिन्यांपेक्षा जास्त काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांना ब्रेक लागला होता.

  • 2/16

    मार्च महिन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात अखेरचा वन-डे सामना खेळवला गेला आणि आयसीसीने सर्व सामने थांबवले.

  • 3/16

    यानंतर क्रिकेट सामने बंद असल्यामुळे अनेक क्रिकेट बोर्डांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला.

  • 4/16

    करोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थीतीत ४ महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेट बंद होतं. परंतू यादरम्यान होणारं आर्थिक नुकसान लक्षात घेता आयसीसीने आंतरराष्ट्रीय सामन्यांना परवानगी दिली.

  • 5/16

    यात स्थानिक संघटनेची परवानगी घेणं, स्वच्छतेचे सर्व नियम पाळणं, सोशल डिस्टन्सिंग, स्वतःचं साहित्य वापरुन झाल्यानंतर सॅनिटाईज करणं असे नियम आयसीसीने खेळाडूंना घालून दिले होते.

  • 6/16

    आयसीसीच्या परवानगीनंतर सरावासाठी बाहेर पडलेल्या भारतीय खेळाडूंची यादी आपण आज पाहणार आहोत.

  • 7/16

    शार्दुल ठाकूर

  • 8/16

    कुलदीप यादव

  • 9/16

    चेतेश्वर पुजारा

  • 10/16

    रोहित शर्मा

  • 11/16

    मोहम्मद शमी

  • 12/16

    इशांत शर्मा

  • 13/16

    कृणाल पांड्या

  • 14/16

    सुरेश रैना

  • 15/16

    ऋषभ पंत

  • 16/16

    युजवेंद्र चहल

Web Title: List of indian players who started practice outside after icc gave nod psd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.