• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेशोत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. wwe superstars who lost their teeth in a match mppg

दात घशात… ‘या’ WWE सुपरस्टार्सने फाइटदरम्यान गमावले दात

स्टंटगीरी आली तोंडाशी; WWE फाईटमध्ये या सुपरस्टार्सचे तुटले दात

Updated: September 10, 2021 14:23 IST
Follow Us
  • WWE हा सर्वाधिक लोकप्रिय स्पोर्ट एन्टरटेन्मेंट शो म्हणून ओळखला जातो. जगातील १०८ देशांमध्ये WWE पाहिलं जातं यावरुनच शोच्या लोकप्रियतेचा अंदाज येतो. मात्र WWE रिंगमध्ये फाईट करणं काही सोपं काम नाही. आजवर लाईव्ह अॅक्शन दरम्यान अनेक नामांकित फायटर्सला गंभीर दुखापत झाली आहे. या फोटो गॅलरीत आज आपण असेच पाच खेळाडू पाहणार आहोत ज्यांनी WWE रिंगमध्ये आपले खरेखुरे दात गमावले.
    1/16

    WWE हा सर्वाधिक लोकप्रिय स्पोर्ट एन्टरटेन्मेंट शो म्हणून ओळखला जातो. जगातील १०८ देशांमध्ये WWE पाहिलं जातं यावरुनच शोच्या लोकप्रियतेचा अंदाज येतो. मात्र WWE रिंगमध्ये फाईट करणं काही सोपं काम नाही. आजवर लाईव्ह अॅक्शन दरम्यान अनेक नामांकित फायटर्सला गंभीर दुखापत झाली आहे. या फोटो गॅलरीत आज आपण असेच पाच खेळाडू पाहणार आहोत ज्यांनी WWE रिंगमध्ये आपले खरेखुरे दात गमावले.

  • 2/16

    क्रमांक ५ – शार्लेट फ्लेयर (Charlotte Flair) शार्लेट फ्लेयर WWE मधील नामांकित रेसलर आहे. आतापर्यंत तिने १२ वेळा WWE वुमेंन्स चँम्पियनशिप जिंकली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 3/16

    २०१८ मध्ये ती WWE च्या युरोप टूरवर होती. त्यावेळी कार्मेलासोबत झालेल्या फाईटमध्ये तिचे दात तुटले. मॅच संपल्यानंतर अचानक तिचे चार प्रेक्षकांना अभिवादन करताना अचानक तिचे दात तुटून हातात आले. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 4/16

    https://www.youtube.com/watch?v=QTDLIFMbydc – या लिंकवर जाऊन तुम्ही हा व्हिडीओ पाहू शकता. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 5/16

    क्रमांक ४ – सिजेरो (Cesaro) सिजेरो WWE मधील सर्वात घातक रेसलर्सपैकी एक म्हणून ओळखला जातो. अलिकडेच त्याने नाकामुरासोबत WWE टॅग टीम चँम्पियनशिप जिंकली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 6/16

    २०१७ मध्ये सेथ रॉलिंस आणि डीन एम्ब्रोज यांच्यासोबत झालेल्या एका मॅचमध्ये तो तोंडावर आपटला त्यावेळी त्याचे दात तुटले. चकित करणारे बाब म्हणजे दात तुटल्यामुळे त्याच्या तोंडातून रक्त वाहात होतं मात्र तरी देखील त्याने मॅच थांबवली नाही. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 7/16

    https://twitter.com/WrestlingLAD/status/912123631202906114 – या लिंकवर जाऊन तुम्ही हा व्हिडीओ पाहू शकता. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 8/16

    क्रमांक ३ – जेफ हार्डी (jeff hardy) जेफ हार्डी WWE मधील सर्वात स्टाईलिश खेळाडूंपैकी एक म्हणून ओळखला जातो. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 9/16

    २०१७ मध्ये एका टॅग टीम चँम्पियनशिप मॅचदरम्यान त्याचा दात तुटला. या मॅचमध्ये त्याने मॅट हार्डीच्या मदतीने टॅग टीम चँम्पियनशिप जिंकली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 10/16

    https://www.youtube.com/watch?v=N7Mbteo0hB4 – या लिंकवर जाऊन तुम्ही हा व्हिडीओ पाहू शकता. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 11/16

    क्रमांक २ – नटालिया (Natalya Neidhart) नटालिया WWE मधील सर्वात सुंदर रेसलर्सपैकी एक म्हणून ओळखली जाते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 12/16

    २०१६ मध्ये एलेक्सा ब्लिस आणि कार्मेला यांच्यासोबत झालेल्या ट्रिपल ट्राय मॅचमध्ये तिचा दात तुटला. दात तुटलेला असतानाही तिने मॅच अर्धवट सोडली नाही. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 13/16

    https://www.youtube.com/watch?v=Oww9DvZy75c या लिंकवर जाऊन तुम्ही हा व्हिडीओ पाहू शकता. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 14/16

    क्रमांक १- मिक फोली (Mick Foley) मिक फोली WWE मधील घातक रेसलर म्हणून ओळखले जायचे. ते आपल्या एक्सट्रिम फाईटसाठी प्रसिद्ध होते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 15/16

    १९९८ साली हेल इन सेल मॅच दरम्यान अंडरटेकरने त्यांना तब्बल २० फुटांच्या पिंजऱ्यावरुन खाली फेकल होतं. त्यावेळी त्यांचे दात तुटले. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 16/16

    https://www.youtube.com/watch?v=9hMp65SzyTU या लिंकवर जाऊन तुम्ही हा व्हिडीओ पाहू शकता. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

Web Title: Wwe superstars who lost their teeth in a match mppg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.