Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. india pacer navdeep saini flaunts abs stuns fans with post workout pic psd

फिटनेसच्या बाबतीत नवदीप सैनी देऊ शकतो कोणत्याही हिरोला टक्कर

Updated: September 10, 2021 14:23 IST
Follow Us
  • कोणत्याही खेळाडूसाठी आपला फिटनेस लेव्हल कायम राखणं हे महत्वाचं असतं. म्हणून खेळ सुधारण्यासोबत प्रत्येक खेळाडू मैदानात आणि जिममध्ये व्यायाम करण्याकडे भर देत असतात.
    1/15

    कोणत्याही खेळाडूसाठी आपला फिटनेस लेव्हल कायम राखणं हे महत्वाचं असतं. म्हणून खेळ सुधारण्यासोबत प्रत्येक खेळाडू मैदानात आणि जिममध्ये व्यायाम करण्याकडे भर देत असतात.

  • 2/15

    टीम इंडियाचा युवा गोलंदाज नवदीप सैनी मैदानात आपल्या भेदक माऱ्यासोबतच फिटनेस लेव्हलसाठी ओळखला जातो.

  • 3/15

    आतापर्यंत आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांत नवदीपने आपली चमक दाखवून दिली आहे.

  • 4/15

    कसोटी क्रिकेटचा टिळा नवदीपला लागलेला नसला तरीही त्याची स्थानिक क्रिकेट आणि टी-२० क्रिकेटमधली कामगिरी पाहता येत्या काही वर्षांत त्याला कसोटी संघाचं तिकीट मिळण्याची शक्यता आहे.

  • 5/15

    गोलंदाजीसोबत नवदीप सैनी फलंदाजीतही तितकाच निष्णात आहे. अखेरच्या फळीत अनेकदा फटकेबाजी करताना आपण त्याला पाहिलं आहे.

  • 6/15

    गोलंदाजीची शैली, चेंडूची गती आणि स्विंग करण्याची कला यामुळे नवदीप हा भारतीय संघाचं भविष्य मानलं जातोय.

  • 7/15

    जिममध्ये वर्कआऊट करणं हा नवदीप सैनीचा आणखी एक आवडता छंद (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम अकाऊंट)

  • 8/15

    दररोज व्यायाम करुन आपली फिटनेस लेव्हल कायम राखण्याकडे नवदीपचा भर असतो

  • 9/15

    सिक्स पॅक अ‍ॅबमधली नवदीपची ही पोज एखाद्या हिरोलाही लाजवेल अशी आहे.

  • 10/15

    सध्याच्या घडीला भारतीय संघाच काही खेळाडूंचा अपवाद वगळता आपल्या फिटनेससाठी सजग असलेला नवदीप हा एकमेव खेळाडू आहे.

  • 11/15

    जिममध्ये वर्कआऊट करतानाचे फोटो, व्हिडीओ तो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर टाकत असतो.

  • 12/15

    पाहा आहे की नाही दमदार बॉडी…

  • 13/15

    आंतरराष्ट्रीय कारकिर्द वाढवायची असेल तर खेळाडूसाठी फिटनेस लेव्हल कायम राखणं गरजेचं असतं.

  • 14/15

    आजकाल अनेक खेळाडू सोशल मीडियावरही चांगलेच सक्रीय असतात

  • 15/15

    खेळासोबत आपल्या लुक्सकडेही त्यांचं चांगलच लक्ष असतं.

Web Title: India pacer navdeep saini flaunts abs stuns fans with post workout pic psd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.