• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. hardik pandya natasa stankovic blessed with baby boy hardik shares photo on social media instagram vjb

हार्दिक पांड्या झाला बाबा! पाहा त्याने पोस्ट केलेला बाळाचा फोटो

July 30, 2020 17:04 IST
Follow Us
  • भारताचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा स्टँकोविच हे दोघे आज आई-बाबा झाले.
    1/

    भारताचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा स्टँकोविच हे दोघे आज आई-बाबा झाले.

  • 2/

    हार्दिक-नताशा आई-बाबा झाल्याचे हार्दिकने स्वत: एक छानसा फोटो ट्विट करून सांगितलं.

  • 3/

    लॉकडाउन काळात हार्दिकने आपली गर्लफ्रेंड नताशा गरोदर असल्याची माहिती सोशल मीडियावर दिली होती.

  • 4/

    आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चार फोटो पोस्ट करत त्याने ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती.

  • 5/

    आज हार्दिकने आपला हात बाळाच्या हातात असल्याचा गोंडस फोटो पोस्ट करत साऱ्यांना ही गोड बातमी सांगितली.

  • 6/

    हार्दिकने नताशा गरोदर असल्याची बातमी दिली होती, तेव्हा त्याने तिच्यासोबतचा एक फोटो पोस्ट केला होता.

  • 7/

    त्या फोटोच्या कॅप्शनमध्ये हार्दिकने लिहिले होते, "मी आणि नताशा आमच्या सहजीवनाचा प्रवास आनंदाने करत आहोत आणि आता तो प्रवास अजूनच आनंददायी होणार आहे."

  • 8/

    "नताशा गरोदर असून आता आम्हा दोघांत लवकरच तिसरा जीव येणार आहे. आम्ही या नव्या पाहुण्याच्या स्वागतासाठी खूप उत्सुक आहोत. याचसोबत तुम्हा साऱ्यांचे आशीर्वाद असेच पाठीशी राहोत", असे हार्दिकने लिहिले होते.

  • 9/

    त्यानंतर ३० जुलै २०२० ला हार्दिकने आपल्या बाळाचा फोटो शेअर करत त्याच्या चाहत्यांना ही गोड बातमी दिली.

  • 10/

    गेले काही दिवस खूप चर्चेत असलेल्या हार्दिक-नताशा जोडीला गुरूवारी पुत्ररत्न झाले.

Web Title: Hardik pandya natasa stankovic blessed with baby boy hardik shares photo on social media instagram vjb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.