• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. 5 most beautiful women cricketers in the world psd

खेळात नंबर १ आणि दिसण्यातही…जाणून घ्या ५ सुंदर महिला क्रिकेटपटूंबद्दल

August 1, 2020 11:23 IST
Follow Us
  • गेल्या काही वर्षांपासून आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटूंनीही चांगली प्रगती केली आहे. भारतीय महिला संघातील काही खेळाडूंचाही यात सहभाग आहे.
    1/

    गेल्या काही वर्षांपासून आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटूंनीही चांगली प्रगती केली आहे. भारतीय महिला संघातील काही खेळाडूंचाही यात सहभाग आहे.

  • 2/

    पुरुषांच्या खांद्याला खांदा लावत प्रत्येक बाबतीत पुढे असलेल्या महिलांनी क्रिकेटचं विश्वही पादाक्रांत केलं आहे. आज आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ५ सुंदर महिला क्रिकेटपटूंबद्दल जाणून घेणार आहोत.

  • 3/

    ५) सना मीर (पाकिस्तान) – पाकिस्तानी महिला संघाची माजी कर्णधार ही महिला क्रिकेटमधली एक दिग्गज खेळाडू म्हणून ओळखली जाते. क्रिकेटच्या मैदानावर तिच्या कामगिरीसोबत सना मीर तिच्या लुक्सबद्दलही चांगलीच चर्चेत असते.

  • 4/

    ४) स्मृती मंधाना (भारत) – भारतीय महिला क्रिकेट संघातली युवा खेळाडू आणि डावखुरी फलंदाज म्हणून आपण स्मृतीला ओळखतो. २४ वर्षीय स्मृतीचे सोशल मीडियावरही खूप फॉलोअर्स आहेत. तिच्या चाहत्यांमध्ये तिच्या लुक्सबद्दलही प्रचंड कुतुहल आहे.

  • 5/

    ३) एलिस पेरी (ऑस्ट्रेलिया) – वयाच्या १६ व्या वर्षी एलिस पेरीने ऑस्ट्रेलियन संघासाठी पदार्पण केलं. आपल्या अष्टपैलू खेळासोबत एलिस पेरी बोल्ड लुक्स आणि सोशल मीडियावरील तिच्या फॉलोअर्समुळे चर्चेत असते.

  • 6/

    २) होली फेर्लिंग (ऑस्ट्रेलिया) – मध्यमगतीने गोलंदाजी करणारी होली फेर्लिंग ही ऑस्ट्रेलियाची आणखी एक सुंदर महिला क्रिकेटपटू…२०१३ साली तिने ऑस्ट्रेलियन महिला संघातून पदार्पण केलं. आतापर्यंत २२ वन-डे आणि ३ कसोटी सामन्यांत तिने ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधीत्व केलंय.

  • 7/

    १) सेसिलीया जॉईस (आयर्लंड) – लेग स्पिनर आणि उपयुक्त फलंदाज अशी क्रिकेटच्या मैदानावर ओळख असलेल्या आयर्लंडच्या सेसिलीया जॉईसने आणखी एक कारनामा करुन दाखवला आहे. फोर्ब्स मासिकाच्या Most Gorgeous female athletes in the world या यादीत सेसिलीयाला स्थान मिळालं आहे. २०१८ साली सेसिलीयाने आयर्लंडकडून आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे.

Web Title: 5 most beautiful women cricketers in the world psd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.