• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. five unique records held by suresh raina that will leave the fans in awe psd

रैनाच्या नावावर असलेले ५ अनोखे विक्रम माहिती आहेत का?

धोनीपाठोपाठ रैनाचाही आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम

August 16, 2020 12:03 IST
Follow Us
  • १५ ऑगस्ट २०२० हा दिवस कोट्यवधी भारतीय क्रिकेट प्रेमींच्या कायम स्मरणात राहणार आहे. महेंद्रसिंह धोनीने याच दिवशी संध्याकाळी निवृत्तीची घोषणा केली. धोनीच्या निवृत्तीची बातमी येते न येते तोच त्याचा संघातला सहकारी व जवळचा मित्र सुरेश रैनानेही निवृत्ती जाहीर केली.
    1/

    १५ ऑगस्ट २०२० हा दिवस कोट्यवधी भारतीय क्रिकेट प्रेमींच्या कायम स्मरणात राहणार आहे. महेंद्रसिंह धोनीने याच दिवशी संध्याकाळी निवृत्तीची घोषणा केली. धोनीच्या निवृत्तीची बातमी येते न येते तोच त्याचा संघातला सहकारी व जवळचा मित्र सुरेश रैनानेही निवृत्ती जाहीर केली.

  • 2/

    निवृत्तीचा निर्णय जाहीर केल्यानंतर साहजिकच प्रसारमाध्यमं आणि सोशल मीडियावर धोनीचीच चर्चा सुरु होती. परंतू या निमीत्ताने भारतीय संघासाठी सुरेश रैनाने दिलेलं योगदानही विसरता येणार नाही.

  • 3/

    मधल्या फळीतला भरवशाचा फलंदाज, कामचलाऊ फिरकीपटू आणि उत्तम क्षेत्ररक्षक अशा तिहेरी भूमिका रैनाने भारतीय संघात निभावल्या. आज आपण त्याच्या नावावर असलेल्या ५ अनोख्या विक्रमांविषयी जाणून घेणार आहोत.

  • 4/

    १) कसोटी, वन-डे आणि टी-२० शतक झळकावणारा पहिला भारतीय फलंदाज

  • 5/

    २) सर्वाधिक आयपीएल सामने खेळणारा खेळाडू, आतापर्यंत रैनाने आयपीएलमध्ये १९२ सामने खेळले आहेत. येत्या हंगामात तो २०० सामन्यांचा आकडा पार करेल.

  • 6/

    ३) सलग आयपीएल सामने खेळण्याचा विक्रम – २००८ ते २०१६ मध्यापर्यंत सुरेश रैनाने एकही आयपीएलचा सामना सोडला नाही. ९ व्या हंगामात गुजरातकडून खेळत असताना आपल्या मुलीच्या जन्मावेळी रैना पहिल्यांदा आयपीएल सामन्याला मुकला. यानंतर २०१८ साली चेन्नईकडून खेळत असताना तो एका सामन्याला मुकला होता.

  • 7/

    ४) आयपीएलमध्ये ५ हजार धावांचा टप्पा पार करणारा पहिला फलंदाज – २०१९ च्या हंगामात सुरुवातीच्या सामन्यांमध्ये रैनाने हा अनेखा विक्रम आपल्या नावे केला. अशी कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज आहे. यानंतर विराट कोहलीनेही ही किमया करुन दाखवली.

  • 8/

    ५) कसोटी पदार्पणात शतक – २०१० साली रैनाने श्रीलंकेविरुद्ध कसोटी सामन्यात पदार्पण केलं. याच सामन्यात रैनाने शतकही झळकावलं. कसोटी पदार्पणात शतक झळकावणारा रैना भारताचा १२ वा फलंदाज होता.

Web Title: Five unique records held by suresh raina that will leave the fans in awe psd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.