• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. list of ipl title sponsors since 2008 to 2020 dlf to vivo via dream 11 vjb

मालामाल IPL! ‘असा’ आहे स्पर्धेच्या टायटल स्पॉन्सरशिपचा प्रवास

August 18, 2020 16:28 IST
Follow Us
  • IPL 2020 च्या मुख्य प्रायोजकत्वाची (Title Sponsorship) माळ कोणाच्या गळ्यात पडणार हा प्रश्न अखेर मंगळवारी निकाली निघाला. Dream 11 यांनी २२२ कोटींना मुख्य प्रायोजकत्व मिळवलं.
    1/

    IPL 2020 च्या मुख्य प्रायोजकत्वाची (Title Sponsorship) माळ कोणाच्या गळ्यात पडणार हा प्रश्न अखेर मंगळवारी निकाली निघाला. Dream 11 यांनी २२२ कोटींना मुख्य प्रायोजकत्व मिळवलं.

  • 2/

    Tata Sons, Byju's, Unacademy हे ब्रँडही या शर्यतीत होते. पण अखेर Dream 11 ने बाजी मारली. त्यामुळे आता १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान युएईमध्ये Dream 11 IPL 2020 ही बहुप्रतिक्षित स्पर्धा रंगणार आहे.

  • 3/

    २००८पासून IPL या स्पर्धेच्या आयोजनाला सुरूवात करण्यात आली. या कालावधीत अनेक बड्या ब्रँड्सनी IPL चे टायटल स्पॉन्सर्स बनण्याची इच्छा दाखवली.

  • 4/

    पण IPL ने अत्यंत व्यावसायिक दृष्टीकोन ठेवत स्पर्धेची रंगत तशीच ठेवणाऱ्या ब्रँड्सना संधी दिली. पाहूया आतापर्यंतचे IPLचे टायटल स्पॉन्सर्स कोण-कोण होते?

  • 5/

    २००८ ते २०१२ या काळात IPL चे टायटल स्पॉन्सर्स DLF कंपनी होती. या काळात त्यांनी दरवर्षी IPLला ४० कोटी दिले.

  • 6/

    २०१३ साली पेप्सी कंपनीने हे प्रायोजकत्व मिळवले. त्यांनी २०१३ ते २०१५ दरम्यान दरवर्षी ७९.२ कोटी IPLसाठी दिले.

  • 7/

    २०१६-२०१७ या दोन वर्षांत VIVOची IPLमध्ये एन्ट्री झाली. त्यांनी या दोन वर्षांसाठी प्रति वर्ष १०० कोटींचे प्रायोजकत्व दिले.

  • 8/

    छायाचित्र संग्रहीत आहे

  • 9/

    पण २०२०मध्ये भारत आणि चिनी सैनिकांमध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षात २० भारतीय जवानांना हौतात्म्य पत्करावं लागलं होतं. त्यानंतर जनभावनेचा आदर करत BCCIने VIVO सोबतचा करार एका वर्षासाठी स्थगित केला.

  • 10/

    त्यामुळे IPL 2020चे प्रायोजकत्व Dream 11 ला देण्यात आले असून त्यासाठी त्यांनी २२२ कोटी मोजले आहेत.

Web Title: List of ipl title sponsors since 2008 to 2020 dlf to vivo via dream 11 vjb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.