-
भारतातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कारांचे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त वितरण करण्यात आले.
-
या कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी डिजिटल माध्यमातून virtual हजेरी लावत विजेत्यांचा सन्मान केला. पाहूया त्या सोहळ्याची काही निवडक क्षणचित्रे-
-
खेलरत्न पुरस्कार विजेत्यांची यादी
-
राणी रामपाल – खेल रत्न (हॉकी)
-
मरियप्पन थंगावेलू – खेल रत्न (पॅरा अथलेटिक्स)
-
मनिका बत्रा – खेल रत्न (टेबल टेनिस)
-
विनेश फोगाट (कुस्तीपटू) करोनाची लागण झाल्याने खेल रत्न पुरस्कार स्वीकारण्यास हजर राहू शकली नाही.
-
सौरभ चौधरी -अर्जुन पुरस्कार (नेमबाजी)
-
मनू भाकेर – अर्जुन पुरस्कार (नेमबाजी)
-
रोमेश पठाणिया – द्रोणाचार्य पुरस्कार (हॉकी)
-
कुलदीप हांडू – द्रोणाचार्य पुरस्कार (वुशू)
-
द्युती चंद – अर्जुन पुरस्कार (धावपटू)
-
दिव्या काकरान – अर्जुन पुरस्कार (कुस्ती)
-
दिप्ती शर्मा – अर्जुन पुरस्कार (क्रिकेट)
-
अकाशदीप सिंग – अर्जुन पुरस्कार (हॉकी)
-
अजय सावंत – अर्जुन पुरस्कार (इक्वेस्ट्रीयन)
‘क्रीडारत्नां’चा सन्मान! पाहा कोणाला मिळाला खेल रत्न, अर्जुन पुरस्कार…
Web Title: Khel ratna arjuna awards dronacharya awards distributed on national sports day big smiles as athletes get rewarded vjb