• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. traditionl wrestling aakhadas in pune district started after lockdown psd

पैलवान आला…लॉकडाउननंतर जोमात रंगतायत कुस्तीचे फड

मल्लांचा सराव सुरु

September 5, 2020 12:52 IST
Follow Us
  • लॉकडाउनकाळात ज्याप्रमाणे इतर क्रीडा स्पर्धांना फटका बसला तसात तो महाराष्ट्रातील कुस्ती या खेळालाही बसला. प्रादूर्भाव टाळण्यासाठी महाराष्ट्रातले कुस्ती फड सुमारे ४ महिने बंद ठेवण्यात आले होते.
    1/

    लॉकडाउनकाळात ज्याप्रमाणे इतर क्रीडा स्पर्धांना फटका बसला तसात तो महाराष्ट्रातील कुस्ती या खेळालाही बसला. प्रादूर्भाव टाळण्यासाठी महाराष्ट्रातले कुस्ती फड सुमारे ४ महिने बंद ठेवण्यात आले होते.

  • 2/

    परंतू अनलॉकच्या काळात आता सर्व नियमांचं काटेकोर पालन करत कुस्तीचे फड पुन्हा एकदा उघडले आहेत. पुण्यातील धनकवडी येथील मामासाहेब कुस्ती संकुलातील पैलवानांनी नित्य-नेमाने सरावाला सुरुवात केली आहे. (सर्व छायाचित्र – पवन खेंगेरे)

  • 3/

    महाराष्ट्राला कुस्तीची मोठी परंपरा लाभलेली आहे. कोल्हापूर, सोलापूर, बीड, उस्मानाबाद, पुणे ग्रामीण या भागांमध्ये आजही अनेक कुस्तीपटू या खेळात आपली कारकिर्द घडवण्यासाठी झटत असतात.

  • 4/

    मुळचा बीडचा असलेला आणि महाराष्ट्र केसरीचं उप-विजेतेपद पटकावणारा अक्षय शिंदेही मामासाहेब संकुलात आपल्या सहकाऱ्यांसोबत सराव करत आहे.

  • 5/

    लॉकडाउनच्या काळात सराव नसल्यामुळे आपल्यासह अनेक मल्लांची जाडी वाढली आहे. अनेकांचं वजन वाढलेलं असल्याचं अक्षयने सांगितलं.

  • 6/

    त्यामुळे हे वजन नियंत्रणात आणण्यासाठी सर्व खबदरादी घेऊन रोजच्या रोज व्यायाम करणं गरजेचं असल्याचंही अक्षयने सांगितलं.

  • 7/

    लाल माती आणि पैलवान यांचं नात हे महाराष्ट्राला नव्याने सांगायची गरज नाही…

  • 8/

    पण सरावाला सुरुवात करण्याआधी…थोडी कसरत झाली पाहीजे की नको??

  • 9/

    तालमीतली माती तुडवताना मल्ल…

  • 10/

    काही मल्ल तालमीमधील माती रोलरने सारखी करतात तर काही मल्ल सरावाला सुरुवात करतात…

  • 11/

    अंगावर माती पडली, बजरंगबली की जय असं म्हटलं की सर्व पैलवानांच्या अंगात स्फुरणं चढतं. मग सुरु होते समोरच्या खेळाडूला मात देण्यासाठी धडपड…

  • 12/

    सरावाअंती एखाद्या मल्लाला असा धोबीपछाड दिला जातो.

  • 13/

    सराव झाल्यानंतर या मल्ल्यांच्या चेहऱ्यावरच हसू बरंच काही सांगून जातं.

Web Title: Traditionl wrestling aakhadas in pune district started after lockdown psd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.