• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेशोत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ipl 2020 mumbai indian player quinton de kock wife sasha dekock was cheerleader scsg

मुंबई इंडियन्सच्या ‘या’ खेळाडूची पत्नी होती चीअरलीडर; त्याने तिला गिफ्ट केलेली Mercedes

ती अनेकदा मुंबई इंडियन्सच्या सामन्यांसाठी उपस्थित असते

September 9, 2020 14:18 IST
Follow Us
  • मुंबई इंडियन्सच्या संघातून खेळणारा दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू क्विंटन डी कॉकने चार वर्षांपूर्वी साशा हर्लीसोबत लग्न केलं. (सर्व फोटो instagram/qdk_12 आणि instagram/sashadekock वरुन साभार)
    1/

    मुंबई इंडियन्सच्या संघातून खेळणारा दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू क्विंटन डी कॉकने चार वर्षांपूर्वी साशा हर्लीसोबत लग्न केलं. (सर्व फोटो instagram/qdk_12 आणि instagram/sashadekock वरुन साभार)

  • 2/

    साशा ही एक चेअरलिटर होती. एका समान्यामध्ये चेअरलिडींग करण्यासाठी साशा आली होती. या सामन्यातील खेळीसंदर्भीत साशाने डीकॉकचे अभिनंदन केलं आणि येथूनच या दोघांची प्रेमकहाणी सुरु झाली.

  • 3/

    २०१२ साली दक्षिण आफ्रीकेतील स्थानिक क्रिकेट संघ आणि आयपीएलमधील मुंबई इंडियन्सदरम्यान चॅम्पियन्स लीग टी-२० स्पर्धेचा सामना झाला होता. याच वेळी या दोघांची पहिल्यांदा भेट झाली.

  • 4/

    यावेळी डीकॉक दक्षिण आफ्रीकेतील हायवेल्ड लायन्सकडून खेळायचा. याच संघाने मुंबईवर विजय मिळवला होता.

  • 5/

    या सामन्यामधील डीकॉकचा खेळ पाहून साशाने फेसबुकवरुन त्याचे अभिनंदन केलं होतं.

  • 6/

    हा पाहा साशानेच शेअर केलेला तिच्या चिअरलिडर्स मैत्रिणींबरोबरचा थ्रो बॅक फोटो.

  • 7/

    साशाने डीकॉकचे फेसबुवरुन अभिनंदन केल्यानंतर या दोघांमध्ये वरचेवर बोलणं होऊ लागलं आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले.

  • 8/

    डीकॉक आणि साशाने तीन वर्ष एकमेकांना डेट केलं.

  • 9/

    पहिल्यांदा भेट झाल्यानंतर तीन वर्षांनी म्हणजेच २०१५ साली साशा आणि डीकॉकने एग्नेजमेंट केली.

  • 10/

    याच वर्षी ख्रिसमसचे गिफ्ट म्हणून डीकॉकने साशाला चक्क एक मर्सिडीज गाडी भेट दिली होती. 

  • 11/

    एन्गेजमेंटनंतर एका वर्षांनी हे दोघे लग्नाच्या बेडीत अडकले.

  • 12/

    साशा सोशल नेटवर्किंगवर खूप सक्रीय आहे. तिला कुत्रे खूप आवडतात. तिने घरामध्ये अनेक कुत्रे पाळले आहेत. 

  • 13/

    साशा मुंबई इंडियन्सच्या सामन्यांच्या वेळी अनेकदा मैदानामध्ये दिसून येते.

  • 14/

    डीकॉकही अनेकदा पत्नीबरोबरच फोटो सोशल नेटवर्किंगवरुन शेअर करत असतो.

  • 15/

    या दोघांच्या फोटोवर चाहते अनेकदा कपल गोल्स अशा पद्धतीच्या कमेंट करताना इन्स्टाग्रामवर पाहायला मिळतं.

Web Title: Ipl 2020 mumbai indian player quinton de kock wife sasha dekock was cheerleader scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.