-
आयपीएलच्या तेराव्या हंगामाला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत. सर्व संघ युएईत दाखल झाले असून त्यांनी सरावाला सुरुवात केली आहे.
-
प्रत्येक संघातील खेळाडू आपल्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली छोट्या-छोट्या गोष्टींवर बारकाईने लक्ष देत आहेत. आयपीएलमधील आठही संघांना मार्गदर्शन करणाऱ्या प्रशिक्षकांचं मानधन आज आपण जाणून घेणार आहोत.
-
१) स्टिफन फ्लेमिंग – चेन्नई सुपरकिंग्ज (एका हंगामाचं मानधन – ३.४ कोटी रुपये)
-
२) सायमन कॅटीच – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (एका हंगामाचं मानधन – ४ कोटी रुपये)
-
३) महेला जयवर्धने – मुंबई इंडियन्स (एका हंगामाचं मानधन – २.२५ कोटी रुपये)
-
४) ब्रेंडन मॅक्युलम – कोलकाता नाईट रायडर्स (एका हंगामाचं मानधन – ३.४ कोटी रुपये)
-
५) अनिल कुंबळे – किंग्ज इलेव्हन पंजाब (एका हंगामाचं मानधन – ४ कोटी रुपये)
-
६) रिकी पाँटींग – दिल्ली कॅपिटल्स (एका हंगामाचं मानधन – ३.४ कोटी रुपये)
-
७) ट्रेवर बेलिस – सनराईजर्स हैदराबाद (एका हंगामाचं मानधन – २.२५ कोटी रुपये) {फोटो सौजन्य – रॉयटर्स)
-
८) अँड्रू मॅक्डोनाल्ड – राजस्थान रॉयल्स (एका हंगामाचं मानधन – ३.४ कोटी रुपये)
Suryakumar Yadav: सूर्याचा घालीन लोटांगण शॉट! मिस्टर ३६० चा फटका पाहून वैभवने दिली भन्नाट रिॲक्शन, पाहा video