-
IPL2020 साठी सर्व संघ कसून सराव करत आहेत आणि सर्वोत्तम ११ खेळाडूंची निवड करण्यास प्रशिक्षण शिबीरांतील कामगिरी बारकाईने पाहत आहेत. KKRच्या संघाने सर्वात महागड्या पॅट कमिन्सला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले आहे. याच संघाचं प्लेइंग ११ खेळाडू कोण असावेत हे समालोचक आकाश चोप्रा याने सांगितलं आहे. पाहूया त्याने निवडलेला संघ-
-
१. सुनील नारायण
-
२. शुभमन गिल
-
३. नितीश राणा
-
४. दिनेश कार्तिक (कर्णधार)
-
५. इयॉन मॉर्गन (उपकर्णधार)
-
६. आंद्रे रसल
-
७. रिंकू सिंग किंवा
-
७. सिद्धेश लाड किंवा
-
७. राहुल त्रिपाठी
-
८. पॅट कमिन्स
-
९. कुलदीप यादव
-
१०. प्रसिध कृष्णा
-
११. शिवम मावी किंवा
-
११. कमलेश नागरकोटी किंवा
-
११. संदीप वारीयर
KKRच्या Playing XIमध्ये ‘या’ खेळाडूंचा असावा समावेश
IPL 2020साठी अवघे काहीच दिवस शिल्लक
Web Title: Kkr playing xi aakash chopra predicts kolkata knight riders team as eoin morgan pat cummins dinesh karthik makes cut vjb