Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ipl 2020 lesser knowns facts about devdutt padikkal psd

देवदत पडीक्कल : RCB ला मिळाला नवीन हिरो

पदार्पणाच्या सामन्यात पडीक्कलचं अर्धशतक

September 22, 2020 12:14 IST
Follow Us
  • आयपीएलच्या तेराव्या हंगामात पहिला सामना खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने धडाकेबाज सुरुवात केली. सनराईजर्स हैदराबाद संघावर १० धावांनी मात करत RCB ने पहिला सामना जिंकला. (सर्व छायाचित्र सौजन्य - IPL/BCCI)
    1/

    आयपीएलच्या तेराव्या हंगामात पहिला सामना खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने धडाकेबाज सुरुवात केली. सनराईजर्स हैदराबाद संघावर १० धावांनी मात करत RCB ने पहिला सामना जिंकला. (सर्व छायाचित्र सौजन्य – IPL/BCCI)

  • 2/

    एकाच षटकात युजवेंद्र चहलने बेअरस्टो आणि विजय शंकर यांचा घेतलेला बळी आणि मोक्याच्या क्षणी फलंदाजांनी केलेली हाराकिरी यामुळे हैदराबादने हातातला सामना गमावला.

  • 3/

    RCB कडून फलंदाजीत देवदत पडीक्कलने दिवस गाजवला. पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या पडीक्कलने ४२ चेंडूत ८ चौकारांनिशी ५६ धावा केल्या.

  • 4/

    सलामीच्या जोडीसाठी पडीक्कलने फिंचसोबत ९० धावांची भागीदारीही केली.

  • 5/

    पडीक्कलच्या स्थानिक क्रिकेटमधील कामगिरीवर आज आपण एक नजर टाकणार आहोत…

  • 6/

    वयाच्या नवव्या वर्षापासून देवदत पडीक्कलने क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती.

  • 7/

    देवदतचा जन्म केरळमधला…पण त्याने क्रिकेट खेळायला कर्नाटकात सुरुवात केली.

  • 8/

    फर्स्ट क्लास क्रिकेट, लिस्ट A क्रिकेट आणि आयपीएल अशा तिन्ही महत्वाच्या स्पर्धांमध्ये पडीक्कलने पदार्पणाच्या सामन्यांत अर्धशतक झळकावलं आहे.

  • 9/

    लिस्ट A क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या मालिकेतच देवदतने ६०९ धावा काढत मालिकेत सर्वाधिक धावा काढण्याचा बहुमान मिळवला होता.

  • 10/

    भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये तिन्ही प्रकारांत १ हजार धावांचा टप्पा गाठणारा देवदत पहिला खेळाडू आहे.

TOPICS
आयपीएल २०२० (IPL 2020)IPL 2020

Web Title: Ipl 2020 lesser knowns facts about devdutt padikkal psd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.