• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. dinesh karthik wife squash player dipika pallikal dmp

PHOTOS: क्रिकेटपटू दिनेश कार्तिकची पत्नी दिपीका पल्लीकलचा घायाळ करणारा हॉट लूक

September 22, 2020 15:37 IST
Follow Us
  • दिपीका पल्लीकल ही प्रसिद्ध क्रिकेटपटू दिनेश कार्तिकची पत्नी. पण एवढीच तिची ओळख मर्यादीत नाही. ती स्वत: स्क्वॅशपटू आहे. तिने स्क्वॅशमध्ये एकेरी आणि दुहेरी प्रकारात भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. ( सर्व फोटो सौजन्य - दिपीका पल्लीकल इन्स्टाग्राम)
    1/

    दिपीका पल्लीकल ही प्रसिद्ध क्रिकेटपटू दिनेश कार्तिकची पत्नी. पण एवढीच तिची ओळख मर्यादीत नाही. ती स्वत: स्क्वॅशपटू आहे. तिने स्क्वॅशमध्ये एकेरी आणि दुहेरी प्रकारात भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. ( सर्व फोटो सौजन्य – दिपीका पल्लीकल इन्स्टाग्राम)

  • 2/

    २०१२ साली पीएसए रँकिंगमध्ये स्थान मिळवणारी दिपीका पहिली भारतीय महिला स्क्वॅशपटू आहे.

  • 3/

    चेन्नईमधील एका मल्याळम कुटुंबात दिपीकाचा जन्म झाला. तिची आई सूसान पल्लीकल भारताची माजी महिला क्रिकेटपटू आहे.

  • 4/

    २०१२ सालच्या वर्ल्ड स्क्वॅश चॅम्पियनशिप स्पर्धेतील कामगिरीनंतर दिपीका प्रकाशझोतात आली.

  • 5/

    नोव्हेंबर २०१३ मध्ये दिपीका आणि दिनेश कार्तिकचा साखरपुडा झाला. २०१५ साली दोघे ख्रिश्चन आणि हिंदू पद्धतीने विवाहबद्ध झाले.

  • 6/

    बक्षीसाची रक्कम असमान असल्यामुळे दिपीका पल्लीकल २०१२ ते २०१५ पर्यंत राष्ट्रीय स्क्वॅश स्पर्धेत सहभागी झाली नाही. २०१६ साली बक्षीसाची रक्कम समान झाल्यानंतर तिने स्पर्धेत सहभाग घेतला.

  • 7/

    आशियाई स्पर्धेत दिपीकाने तीन कास्य आणि एक रौप्यपदक मिळवले. स्क्वॅशच्या करीयरमध्ये तिने ११ जेतेपद पटकावली आहेत.

  • 8/

    २०१४ साली दिपीका पल्लीकलला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

  • 9/

    खेळाबरोबरच दिपीका पल्लीकलच्या सौंदर्याची सुद्धा चर्चा होते. तिचा लूक नेहमी चर्चेत असतो.

  • 10/

    दिपीकाने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेला हा फोटो.

Web Title: Dinesh karthik wife squash player dipika pallikal dmp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.