• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ipl 2020 match no 7 csk vs dc highlights know match in 10 points psd

CSK vs DC Highlights : १० महत्वाचे मुद्दे, जाणून घ्या काय घडलं आजच्या सामन्यात

दिल्लीची चेन्नईवर ४४ धावांनी मात

September 25, 2020 23:51 IST
Follow Us
  • आयपीएलच्या तेराव्या हंगामात चेन्नई सुपरकिंग्जला दुसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. दिल्ली कॅपिटल्सने चेन्नईवर ४४ धावांनी मात केली. (सर्व छायाचित्र सौजन्य - IPL/BCCI)
    1/

    आयपीएलच्या तेराव्या हंगामात चेन्नई सुपरकिंग्जला दुसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. दिल्ली कॅपिटल्सने चेन्नईवर ४४ धावांनी मात केली. (सर्व छायाचित्र सौजन्य – IPL/BCCI)

  • 2/

    नाणेफेक जिंकून चेन्नईचा कर्णधार धोनीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

  • 3/

    शिखर धवन आणि पृथ्वी शॉ जोडीने पहिल्या विकेटसाठी ९६ धावांची भागीदारी करत संघाला चांगली सुरुवात करुन दिली.

  • 4/

    शॉ-धवन जोडी फोडण्यात चेन्नईच्या गोलंदाजांना यश, शॉ च्या ६४ तर धवनच्या ३५ धावा

  • 5/

    पंत-अय्यरची महत्वाची भागीदारी पण दिल्लीच्या धावगतीवर चेन्नईचा अंकुश. २० षटकांत १७५ धावांपर्यंत मजल. चेन्नईला विजयासाठी १७६ धावांचं आव्हान

  • 6/

    चेन्नई सुपरकिंग्जची अडखळत सुरुवात, सलामीवीर शेन वॉटसन आणि मुरली विजय झटपट माघारी परतले.

  • 7/

    केदार जाधव आणि फाफ डु-प्लेसिस जोडीची महत्वपूर्ण भागीदारी

  • 8/

    परंतू आवश्यक धावगती कायम राखण्यात चेन्नईचे दोन्ही फलंदाज अपयशी, दोन्ही फलंदाजांचा संथ खेळ

  • 9/

    महत्वाच्या षटकांमध्ये जाधव-डु प्लेसिस माघारी, दिल्ली कॅपिटल्स सामन्यात अजुन भक्कम स्थितीत

  • 10/

    धोनी-जाडेजाची व्यर्थ झुंज. दिल्ली ४४ धावांनी सामन्यात विजयी

TOPICS
आयपीएल २०२० (IPL 2020)IPL 2020

Web Title: Ipl 2020 match no 7 csk vs dc highlights know match in 10 points psd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.