Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ipl 2020 sensational saini shines in super over for rcb vs mi psd

‘सुपर सैनी’ ! ७ धावा देऊन सुपरओव्हरचं आव्हानं सोपं करणारा हिरो

पोलार्ड-पांड्यासमोर सैनीचा टिच्चून मारा

September 29, 2020 01:42 IST
Follow Us
  • दुबईच्या मैदानावर रंगलेल्या सामन्यात RCB ने गतविजेत्या मुंबई इंडियन्सला सुपरओव्हरमध्ये पराभवाचा धक्का दिला. (सर्व छायाचित्र सौजन्य - IPL/BCCI)
    1/

    दुबईच्या मैदानावर रंगलेल्या सामन्यात RCB ने गतविजेत्या मुंबई इंडियन्सला सुपरओव्हरमध्ये पराभवाचा धक्का दिला. (सर्व छायाचित्र सौजन्य – IPL/BCCI)

  • 2/

    विजयासाठी आवश्यक असलेल्या ८ धावा एबी डिव्हीलियर्स आणि विराट कोहली जोडीने पूर्ण केल्या.

  • 3/

    मुंबई इंडियन्सने निर्धारीत वेळेत सामना बरोबरीत सोडवल्यामुळे सामन्याचा निकाल सुपरओव्हरमध्ये लागला.

  • 4/

    सोशल मीडियावर सध्या इशान किशन, पोलार्ड, डिव्हीलियर्स यांची चर्चा सुरु असली तरीही RCB च्या नवदीप सैनीने पोलार्ड आणि पांड्या यांसारख्या कसलेल्या फलंदाजांसमोर टिच्चून मारा करत सुपरओव्हरमध्ये फक्त ७ धावा दिल्या. पाहूया कसं गेलं सैनीचं सुपरओव्हरमधलं षटक….

  • 5/

    पहिला चेंडू – पोलार्डला यॉर्कर, एक धाव (मुंबई १/०)

  • 6/

    दुसरा चेंडू – फुलटॉस चेंडू, परंतू संधीचा लाभ घेण्यास पांड्या अपयशी (मुंबई २/०)

  • 7/

    तिसरा चेंडू – पोलार्डचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण एकही धाव नाही

  • 8/

    चौथा चेंडू – फुलटॉस चेंडू, पोलार्डचा चौकार (मुंबई ६/०)

  • 9/

    पाचवा चेंडू – पोलार्ड बाद, (मुंबई ६/१)

  • 10/

    सहावा चेंडू – पांड्याकडून चेंडू हुकला, परंतू एक धाव काढत RCB ला विजयासाठी ८ धावांचं आव्हान

TOPICS
आयपीएल २०२० (IPL 2020)IPL 2020

Web Title: Ipl 2020 sensational saini shines in super over for rcb vs mi psd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.