-
दिल्ली आणि हैदराबाद या संघांमध्ये आजचा सामना होणार आहे. दिल्लीने गेल्या सामन्यात CSKला धूळ चारली होती तर हैदराबादला कोलकाताकडून पराभूत व्हावे लागले होते. अशा परिस्थितीत आजच्या सामन्यात चाहत्यांची नजर 'या' 11 खेळाडूंच्या कामगिरीवर असणार आहे. (सर्व फोटो- IPL.com)
-
डेव्हिड वॉर्नर- दोन्ही सामन्यात हैदराबादला मिळवून दिली चांगली सलामी
-
श्रेयस अय्यर- दोन्ही सामन्यात ३०+ धावा
-
जॉनी बेअरस्टो- पहिल्याच सामन्यात दमदार अर्धशतक
-
ऋषभ पंत- दोन्ही सामन्यात ३०+ धावा
-
मनीष पांडे – गेल्या सामन्यात दमदार अर्धशतक
-
मार्कस स्टॉयनीस- पहिल्या सामन्याचा 'मॅचविनर'
-
वृद्धिमान साहा – गेल्या सामन्यात हैदराबादसाठी संयमी खेळी
-
अमित मिश्रा- अतिशय अनुभवी फिरकीपटू
-
टी नटराजन- दोन्ही सामन्यात अत्यंत भेदक मारा
-
कॅगिसो रबाडा- नव्या चेंडूने भेदक मारा करण्यात निपुण
-
केन विल्यमसन
DC vs SRH: ‘या’ ११ खेळाडूंच्या कामगिरीवर असेल चाहत्यांची नजर
Web Title: Ipl 2020 dc vs srh dream 11 team predictions david warner to shreyas iyer dream team 11 players to look out for vjb