Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. glenn maxwells fiancee vini raman nck

मॅक्सवेलची भारतीय गर्लफ्रेंड

मॅक्सवेल होणार भारताचा जावई

October 2, 2020 15:23 IST
Follow Us
    • पंजाब संघातील ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलच्या भारतीय प्रेयसीची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरु आहे.
    • 1/

      मॅक्सवेलच्या होणाऱ्या बायकोला एका नेटकऱ्याने मॅक्सवेलला सोडून एखाद्या भारतीय तरुणासोबत लग्न कर असा सल्ला दिला… त्यानंतर मॅक्सवेलच्या प्रेयसीनं त्या नेटकऱ्याला आपल्या शब्दाच सुनवलं….

    • २०२० च्या सुरुवातीलाच मॅक्सवेलने आपल्या साखरपुड्याची बातमी इन्स्टाग्रावरून दिली होती.
    • विनी रमन या भारतीय वंशाच्या मुलीसोबत मॅक्सवेलने वर्षाच्या सुरुवातीलाच साखरपुडा केला आहे. लवकरच ते लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.
    • मॅक्सवेल आता भारताचा जावई होणार आहे. मॅक्सवेल आणि विनी रमन मागील दोन ते तीन वर्षांपासून एकमेंकाच्या प्रेमात आकंठ बुडाली आहेत.
    • 2/

      विनी रमन.. मॅक्सवेलच्या कुटुंबासोबत

    • गतवर्षी नोव्हेंबरमध्ये मॅक्सवेलने मानसिक आरोग्याच्या समस्येमुळे क्रिकेटपासून अनिश्चित काळासाठी विश्रांती घेतली होती. परंतु बिग बॅश लीगमध्ये दमदार कामगिरी करत दणक्यात पुनरागमन केलं आहे.
    • माझ्या मानसिक आरोग्यासंदर्भात विनीने मोठी साथ दिल्याचे मॅक्सवेलने जाहिरपणे म्हटले होते.
    • मॅक्सवेलला क्लीन बोल्ड करणारी ही विनी रमन आहे तरी कोण, हे पाहूयात…
    • विनी रमनचा जन्म ३ मार्च १९९३ रोजी मेलबर्नमध्ये झाला. विनी रमनची रास मीन आहे.
    • विनी रमन मूळची दाक्षिण भारताची आहे. तिचे आई-बाबा कामानिमित्त ऑस्ट्रेलियात गेले.
    • विनी रमनने मेडिकलमधून शिक्षण घेतलं असून ती पेशानं फार्मासिस्ट ( pharmacist ) आहे.
    • विनीला गोल्फ आणि स्नूकर खेळायला आवडते. तर मार्गरिटा पिज्जा तिचा फेवरेट आहे.
    • विनी रमनला एक बहिण असून मेलबर्नमध्ये ती नर्स म्हणून काम करत आहे.
    • विनीचा आवडता रंग पिंक असून ती कॉफीची चाहतीची आहे.
    • विनीला नवनवीन ठिकाणी फिरायला आणि पोहायला आवडते.
    • एका कार्यक्रमादरम्यान विनी आणि मॅक्सवेलची भेट झाली होती. त्यानंतर दोघांची चांगली मैत्री झाली.
    • दोघांच्याही भेटी वाढल्या आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं.
    • विनी रमनने आपल्या इन्स्टाग्राम मॅक्सवेलसोबतचे अनेक फोटो पोस्ट केले आहेत.
    • साखरपुड्यानंतर मॅक्सवेल आणि विनी रमन कधी लग्न करणार, याची चाहत्यांना उत्सुकता आहे. (सर्व फोटो विनी रमन यांच्या इंस्टाग्रामवरुन घेतले आहे)

Web Title: Glenn maxwells fiancee vini raman nck

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.