• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ipl 2020 david warner fight lone battle from srh as mi beat them by 34 runs psd

डेव्हिड वॉर्नरची एकाकी झुंज, अर्धशतकी खेळी व्यर्थ

मुंबईची हैदराबादवर ३४ धावांनी मात

October 4, 2020 21:25 IST
Follow Us
  • शारजाच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनराईजर्स हैदराबादवर ३४ धावांनी मात केली. (सर्व छायाचित्र - IPL/BCCI)
    1/

    शारजाच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनराईजर्स हैदराबादवर ३४ धावांनी मात केली. (सर्व छायाचित्र – IPL/BCCI)

  • 2/

    मुंबईने दिलेल्या २०९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचा संघ १७४ धावांपर्यंतच मजल मारु शकला.

  • 3/

    कर्णधार डेव्हिड वॉर्नरने या सामन्यात ४४ चेंडूत ५ चौकार २ षटकारांसह ६० धावा केल्या. आयपीएलच्या इतिहासात ५० किंवा त्यापेक्षा जास्त धावसंख्या करण्याची वॉर्नरची ही ४९ वी वेळ ठरली. पाहूयात या यादीतले इतर फलंदाज…

  • 4/

    विराट कोहली – ४२ वेळा

  • 5/

    रोहित शर्मा – ३९ वेळा

  • 6/

    सुरेश रैना – ३९ वेळा

  • 7/

    एबी डिव्हीलियर्स – ३८ वेळा

TOPICS
आयपीएल २०२० (IPL 2020)IPL 2020

Web Title: Ipl 2020 david warner fight lone battle from srh as mi beat them by 34 runs psd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.