Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ipl 2020 dc player ajinkya rahane daughter aarya turns 1 special birthday party arrange psd

अजिंक्यची आर्या झाली एक वर्षाची, पाहा बर्थ-डे पार्टीचे खास फोटो

दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खास पार्टीचं आयोजन

October 5, 2020 14:22 IST
Follow Us
  • मुंबईचा क्रिकेटपटू आणि यंदाच्या आयपीएल हंगामात दिल्लीचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या अजिंक्य रहाणेसाठी रविवारचा दिवस खास होता. अजिंक्यची लाडकी मुलगी आर्या एक वर्षाची झाली. यासाठी दिल्ली कॅपिटल्स संघाने खास बर्थ-डे पार्टीचं आयोजन केलं होतं. (सर्व छायाचित्र - दिल्ली कॅपिटल्स फेसबूक अकाऊंट)
    1/

    मुंबईचा क्रिकेटपटू आणि यंदाच्या आयपीएल हंगामात दिल्लीचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या अजिंक्य रहाणेसाठी रविवारचा दिवस खास होता. अजिंक्यची लाडकी मुलगी आर्या एक वर्षाची झाली. यासाठी दिल्ली कॅपिटल्स संघाने खास बर्थ-डे पार्टीचं आयोजन केलं होतं. (सर्व छायाचित्र – दिल्ली कॅपिटल्स फेसबूक अकाऊंट)

  • 2/

    आर्याच्या आवडीचा केक यावेळी तयार करण्यात आला होता.

  • 3/

    यावेळी आर्यासाठी दिल्ली कॅपिटल्सची एक खास जर्सीही भेट म्हणून देण्यात आली.

  • 4/

    आपल्या सहकाऱ्याच्या मुलीचा वाढदिवस म्हणल्यावर शिखरलाही रहावलं नाही आणि त्याने आर्याला उचलून घेतलं.

  • 5/

    आतापर्यंत अजिंक्यला दिल्लीकडून खेळण्याची संधी मिळालेली नाही. त्यामुळे अजिंक्यला खेळण्याची संधी कधी मिळणार याकडे चाहत्यांचं लक्ष आहे.

  • 6/

    अजिंक्य, पत्नी राधिका…आर्यासोबत

  • 7/

    तेराव्या हंगामासाठी राजस्थान रॉयल्स संघाने Player Transfer Window अंतर्गत अजिंक्यला दिल्ली संघाकडे दिलं आहे.

TOPICS
आयपीएल २०२० (IPL 2020)IPL 2020

Web Title: Ipl 2020 dc player ajinkya rahane daughter aarya turns 1 special birthday party arrange psd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.