• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ipl 2020 indian batsman tops list of most sixes hitting batsman psd

IPLमध्ये भारतीय फलंदाजांकडून षटकारांचा पाऊस

सर्वाधिक षटकार मारणाऱ्या १० फलंदाजांमध्ये ८ भारतीय फलंदाज

October 5, 2020 17:28 IST
Follow Us
  • आयपीएलच्या तेराव्या हंगामाला युएईत सुरुवात झाली आहे. ही स्पर्धा आता चांगलीच रंगात आली असून प्रत्येक सामन्यात नव-नवीन विक्रम होताना दिसत आहेत. (सर्व छायाचित्र - IPL/BCCI)
    1/

    आयपीएलच्या तेराव्या हंगामाला युएईत सुरुवात झाली आहे. ही स्पर्धा आता चांगलीच रंगात आली असून प्रत्येक सामन्यात नव-नवीन विक्रम होताना दिसत आहेत. (सर्व छायाचित्र – IPL/BCCI)

  • 2/

    दुबई, शारजा, अबु धाबी अशा तिन्ही मैदानांवर फलंदाज चौकार-षटकारांची आतिषबाजी करत आहेत.

  • 3/

    सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यंदा परदेशी खेळाडूंना मागे टाकत भारतीय फलंदाजांनीही आपली चमक दाखवली आहे.

  • 4/

    आतापर्यंत सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सर्वोत्तम १० पैकी ८ फलंदाज हे भारतीय आहेत.

  • 5/

    जाणून घेऊयात कोणाला मिळालं आहे या यादीत स्थान…

  • 6/

    १) संजू सॅमसन – १६ षटकार

  • 7/

    २) कायरन पोलार्ड – १३ षटकार

  • 8/

    ३) इशान किशन – १२ षटकार

  • 9/

    ४) राहुल तेवतिया – ११ षटकार

  • 10/

    ५) मयांक अग्रवाल – ११ षटकार

  • 11/

    ६) रोहित शर्मा – ११ षटकार

  • 12/

    ७) ओएन मॉर्गन – १० षटकार

  • 13/

    ८) लोकेश राहुल – १० षटकार

  • 14/

    ९) श्रेयस अय्यर – ९ षटकार

  • 15/

    १०) जोफ्रा आर्चर – ८ षटकार

TOPICS
आयपीएल २०२० (IPL 2020)IPL 2020

Web Title: Ipl 2020 indian batsman tops list of most sixes hitting batsman psd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.