-
आयपीएलच्या १३ व्या हंगामातील चेन्नईच्या कामगिरीवर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. रैनाच्या अनुपस्थितीत चेन्नईच्या संघाच्या कामगिरीत सातत्या नसल्याचा टीका चाहत्यांनी केली. रैनाला पुन्हा एकदा संघात घ्या…. अशी मागणी चाहते करत आहे… काहींनी तर रैनाशिवाय चेन्नई आयपीएल जिंकूच शकत नाही…, असेही म्हटलेय… केकेआर विरुद्धच्या पराभवानंतर पाहा काय म्हटलेय चाहत्यांनी…
-
-
-
-
-
-
-
-
-
रैनाशिवाय आयपीएल जिंकूच शकत नाही, पराभवनांतर चेन्नईच्या चाहत्यांचा संताप
रैनाशिवाय चेन्नई काहीच नाही, पराभवानंतर चाहत्यांचा संताप
Web Title: Ipl 2020 csk kkr dhoni suresh raina csk troll social media fans suresh raina nck