• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. no rohit sharma virat kohli hardik pandya ms dhoni in former mumbai cricketer sanjay manjrekar ipl 2020 xi see the team vjb

IPL 2020 XI : ना विराट, ना रोहित, ना हार्दिक पांड्या… असा आहे संजय मांजरेकरांचा संघ

पाहा कोणत्या खेळाडूंना मिळालं स्थान

Updated: September 9, 2021 18:37 IST
Follow Us
  • IPL 2020 स्पर्धेचा सध्या शेवटचा टप्पा सुरू आहे. 'प्ले-ऑफ्स'च्या पहिल्या सामन्यात दिल्लीला नमवून मुंबईने सहाव्यांदा अंतिम फेरीत धडक मारली आहे.
    1/15

    IPL 2020 स्पर्धेचा सध्या शेवटचा टप्पा सुरू आहे. 'प्ले-ऑफ्स'च्या पहिल्या सामन्यात दिल्लीला नमवून मुंबईने सहाव्यांदा अंतिम फेरीत धडक मारली आहे.

  • 2/15

    दुसऱ्या सामन्यात बंगळुरूला धूळ चारून हैदराबादने बाद फेरी-२मध्ये प्रवेश मिळवला आहे. त्यांचा आज दिल्लीशी सामना होणार आहे.

  • 3/15

    युएईमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत अनुभवी खेळाडूंसोबतच काही नव्या चेहऱ्यांनीदेखील धडाकेबाज कामगिरी करून दाखवली आहे.

  • 4/15

    भारताचे माजी खेळाडू संजय मांजरेकर यांनी यंदाच्या हंगामात दमदार कामगिरी करणाऱ्या सर्वोत्तम ११ खेळाडूंची निवड केली. विशेष म्हणजे यात रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या या तीन बड्या नावांचा समावेश करण्यात आलेला नाही. पाहा नक्की कसा आहे संघ…

  • 5/15

    लोकेश राहुल

  • 6/15

    मयंक अग्रवाल

  • 7/15

    सूर्यकुमार यादव

  • 8/15

    एबी डीव्हिलियर्स

  • 9/15

    निकोलस पूरन

  • 10/15

    अक्षर पटेल

  • 11/15

    राशिद खान

  • 12/15

    जोफ्रा आर्चर

  • 13/15

    मोहम्मद शमी

  • 14/15

    युझवेंद्र चहल

  • 15/15

    जसप्रीत बुमराह

TOPICS
आयपीएल २०२० (IPL 2020)IPL 2020

Web Title: No rohit sharma virat kohli hardik pandya ms dhoni in former mumbai cricketer sanjay manjrekar ipl 2020 xi see the team vjb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.