• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ind vs aus rohit sharma excluded from team india for australia tour mumbai former cricketer dilip vengsarkar slams bcci physio mumbai indians physio virat kohli sourav ganguly vjb

IND vs AUS: रोहितच्या मुद्द्यावरून दिलीप वेंगसरकरांचा संताप, म्हणाले…

वाचा रोहितला संघाबाहेर ठेवल्याबद्दल काय म्हणाला हा मुंबईकर माजी क्रिकेटपटू

Updated: September 9, 2021 18:36 IST
Follow Us
  • भारतीय संघाचा नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपासून ऑस्ट्रेलिया दौरा सुरू होणार आहे. या दौऱ्यासाठी काही दिवसांपूर्वी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली.
    1/10

    भारतीय संघाचा नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपासून ऑस्ट्रेलिया दौरा सुरू होणार आहे. या दौऱ्यासाठी काही दिवसांपूर्वी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली.

  • 2/10

    ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी 'टीम इंडिया'त IPLमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना स्थान देण्यात आले, पण धक्कादायकरित्या तडाखेबाज फलंदाज रोहित शर्माला वगळण्यात आलं.

  • 3/10

    रोहितला वगळण्याच्या या निर्णयानंतर BCCI आणि निवड समितीवर चहुबाजुंनी टीकेची झोड उठली. अनेकांनी यासाठी विराट कोहलीला दोषी ठरवत अंतर्गत राजकारणाचा रंग दिला.

  • 4/10

    रोहित शर्माच्या दुखापतीबाबत रविवारी (१ नोव्हें) BCCIची वैद्यकीय समिती माहिती घेणार असल्याचे सांगण्यात आलं. पण त्याबाबतचा कोणताही अहवाल अद्याप तरी जाहीर करण्यात आलेला नाही.

  • 5/10

    रोहितच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील समावेशावरून होणारा गोंधळ पाहून माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर प्रचंड संतापल्याचे दिसून आले.

  • 6/10

    मुंबईकडून IPL सामना खेळताना रोहित शर्माने आपण दुखापतीतून सावरून पूर्णपणे तंदुरूस्त झाल्याचं सांगितलं.

  • 7/10

    रोहितची दुखापत आणि त्यावर टीम इंडियाच्या फिजिओंचे वक्तव्य अशा विषयांवर टीओआयशी बोलताना वेंगसरकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

  • 8/10

    "ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघातून वगळल्यामुळे रोहित स्वत:ही आश्चर्यचकित झाल्यासारखा दिसतोय", असं वेंगसरकर म्हणाले.

  • 9/10

    "BCCIचे फिजिओ यांनी रोहितच्या स्नायूंच्या दुखापतीमुळे त्याला दौऱ्यासाठी अनफिट जाहीर केलं. आता प्रश्न हा आहे की मग मुंबई इंडियन्स संघाच्या फिजिओंनी रोहितला खेळण्यासाठी फिट असल्याचं प्रमाणपत्र कसं काय दिलं?"

  • 10/10

    "दोन फिजिओंनी दुखापतीबाबत सादर केलेल्या अहवालात अशाप्रकारची तफावत येतेच कशी?", असा सवालही वेंगसरकर यांनी उपस्थित केला.

TOPICS
आयपीएल २०२० (IPL 2020)IPL 2020

Web Title: Ind vs aus rohit sharma excluded from team india for australia tour mumbai former cricketer dilip vengsarkar slams bcci physio mumbai indians physio virat kohli sourav ganguly vjb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.