• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. india vs australia ipl 2020 india tour australia nck

IPL मध्ये सुपरफ्लॉप, देशाकडून खेळताना भारतीय गोलंदाजांची काढली पिसे

५० षटकांत ऑस्ट्रेलियानं ३७४ धावा चोपल्या

Updated: September 9, 2021 00:46 IST
Follow Us
    • आयपीएलमध्ये एकत्र खेळणारे भारत-ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आता एकमेंकाविरोधात खेळत आहेत. युएईमध्ये पार पडलेल्या आयपीएलच्या १३ व्या हंगामत ऑस्ट्रेलियाच्या काही फलंदाजांना आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही, त्यामुळे काही आयपीएल संघाना फटका बसला. आयपीएलमध्ये सुपरफ्लॉप ठरणाऱ्या या खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाकडून खेळताना या खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे… पाहूयात कोण-कोणते खेळाडू आहेत…
    • यामध्ये सर्वात पहिलं नाव ग्लेन मॅक्सवेल याचं आहे. मॅक्सवेलनं पहिल्या एकदिवसीय सामन्यात १९ चेंडूत ४५ धावांची खेळी केली आहे. या खेळीदरम्यान मॅक्सवेलनं पाच षटकार आणि पाच चौकार लगावले आहेत.
    • आयपीएलच्या १३ व्या हंगामात १३ सामन्यात फक्त १०८ धावा केल्या होत्या. विशेष म्हणजे मॅक्सवेलला आयपीएलमध्ये एकही षटकार लगावता आला नाही. मात्र, पहिल्याच एकदिवसीय सामन्यात मॅक्सवेलनं पाच षटकार लगावले आहेत.
    • ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंचनं पहिल्याच एकदिवसीय सामन्यात ११४ धावांची खेळी केली. फिंचच्या दमदार फलंदाजाच्या बळावर ऑस्ट्रेलिया ३७४ धावांपर्यंत पोहचला.
    • आयपीएलमध्ये फिंचला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. फिंचच्या खराब कामगिरीचा फटका आरसीबीला बसला. फिंचनं १२ सामन्यात २६८ धावा केल्या आहेत.
    • स्मिथनंही पहिल्या एकदिवसीय सामन्यात तुफानी शतक झळकावलं आहे. स्मिथनं फक्त ६२ चेंडूत शतक झळकावलं. स्मिथ-फिंच यांच्या शतकाच्या बळावर ऑस्ट्रलियाचा संघ ५० षटकांत ३७४ धावांपर्यंत पोहचला.
    • आयपीएलमध्ये राजस्थान संघाचा कर्णधार असणारा स्मिथला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी केली नाही. स्मिथला १४ सामन्यात ३११ धावा केल्या आहेत.

Web Title: India vs australia ipl 2020 india tour australia nck

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.