पृथ्वी शॉचा आयपीएलमधील खराब फॉर्म ऑस्ट्रेलियातही सुरु असल्याचं दिसतेय. दोन्ही सराव सामन्यातील चार डावांत पृथ्वी शॉला मोठी खेळी करण्यात अपयश आलं. त्याला साधं अर्धशतकही झळकावता आलं नाही. त्याची खराब फलंदाजी पाहून नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं आहे. दुसऱ्या सराव सामन्यात स्वस्तात बाद झाल्यानंतर पृथ्वी शॉला ट्रोल करताना नेटकऱ्यांनी भन्नाट मिम्स पोस्ट केली आहेत.. -
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
पृथ्वी शॉ पुन्हा फेल; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, शेअर केले भन्नाट मिम्स
Web Title: India vs australia prithvi shaw flops memes india tour australia nck