-
आयसीसीनं दशकातील सर्वोत्तम ११ टी-२० खेळाडूंची निवड केली आहे. आयसीसीनं निवडलेल्या संघात चार भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. तर ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिंज संघातील प्रत्येकी दोन-दोन खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. त्याशिवाय दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि अफगाणिस्तानमधील प्रत्येकी एका खेळाडूची निवड करण्यात आली आहे. या संघाचं नेतृत्व भारताचा माजी खेळाडू एम. एस. धोनी याच्याकडे सोपवण्यात आलं आहे. पाकिस्तान, इंग्लंड, न्यूझीलंड आणि बांगलादेश संघातील एकाही खेळाडूचा समावेश नाही. पाहूयात आयसीसीनं निवडलेल्या ११ टी-२० खेळाडूंचा संघ….
-
ख्रिस गेल
-
रोहित शर्मा
-
अॅरोन फिंच
-
विराट कोहली
-
ए. बी. डिव्हिलिअर्स
-
ग्लेन मॅक्सवेल
-
एम. एस. धोनी (कर्णधार)
-
कायरन पोलार्ड
-
राशीद खान
-
जसप्रीत बुमराह
-
लसिथ मलिंगा
विराट-रोहितचा धोनी पुन्हा कर्णधार
Web Title: The icc mens t20i team of the decade and what a team it is nck