• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेशोत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. england cricket team lands in chennai for test series get tested for covid 19 at airport see photos vjb

IND vs ENG: इंग्लंडच्या खेळाडूंची विमानतळावर करोना चाचणी… पाहा Photos

Updated: September 9, 2021 00:36 IST
Follow Us
  • करोनाच्या तडाख्यानंतर पहिल्यांदाच भारतीय संघ घरच्या मैदानावर क्रिकेट मालिका खेळणार आहे. इंग्लंडविरूद्ध ५ फेब्रुवारीपासून चार सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे. (सर्व फोटो - एएनआय)
    1/5

    करोनाच्या तडाख्यानंतर पहिल्यांदाच भारतीय संघ घरच्या मैदानावर क्रिकेट मालिका खेळणार आहे. इंग्लंडविरूद्ध ५ फेब्रुवारीपासून चार सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे. (सर्व फोटो – एएनआय)

  • 2/5

    मालिकेतील पहिले दोन सामने चेन्नईच्या मैदानावर खेळण्यात येणार आहेत. त्यामुळे भारतीय आणि इंग्लंडचे क्रिकेटपटू चेन्नईत दाखल होण्यास सुरूवात झाली आहे.

  • 3/5

    श्रीलंका दौऱ्यासाठी न गेलेले इंग्लंडचे जोफ्रा आर्चर, बेन स्टोक्स आणि रॉरी बर्न्स हे आधीच भारतात दाखल झाले. त्यांचा क्वारंटाइन कालावधीदेखील सुरू झाला. पण श्रीलंकेला गेलेला इंग्लंडचा संघ बुधवारी भारतात दाखल झाला.

  • 4/5

    चेन्नईच्या विमानतळावर सकाळी इंग्लंडचा संघ दाखल झाला. खेळाडू आणि सहाय्यक या साऱ्यांची विमानतळावरच करोना चाचणी करण्यात आली.

  • 5/5

    आज इंग्लंडचा संघ बायो-बबलमध्ये प्रवेश करेल. इंग्लंडचा संघ ६ दिवस क्वारंटाइन असणार आहे. त्यानंतर केवळ तीन दिवस सराव केल्यानंतर त्यांना भारताविरूद्ध मैदानात उतरावे लागणार आहे.

Web Title: England cricket team lands in chennai for test series get tested for covid 19 at airport see photos vjb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.