• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. new zealand skipper kane williamson and wife sarah raheem love story adn

PHOTOS : उपचारादरम्यान नर्सशी जुळले प्रेमसंबध, ‘अशी’ आहे केन विल्यमसनची ‘लव्ह स्टोरी’

June 18, 2021 18:30 IST
Follow Us
    • new zealand skipper kane williamson and wife sarah raheem love story
      न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन क्रिकेट आणि क्रिकेटच्या बाहेर आपल्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो. तो आपले वैयक्तिक जीवन प्रसिद्धीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो. लाजाळू असलेल्या विल्यमसनची जोडीदार सारा रहीमही त्याच्यासारखीच आहे. तीसुद्धा प्रसिद्धीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करते.
    • ब्रिस्टलमध्ये जन्मलेली विल्यमसनची जोडीदार सारा ही व्यवसायाने नर्स आहे. ती नेहमीच मदतीसाठी असते. विल्यमसन आणि सारा यांनी अद्याप लग्न केलेले नाही. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये हे जोडपे एका गोंडस मुलीचे पालक झाले.
    • न्यूझीलंडमधील एका रुग्णालयात या केन आणि साराची भेट झाली, या रुग्णालयात विल्यमसनवर उपचार सुरू होते.
    • यादरम्यान, दोघांनी नंबर एक्सचेंज केले आणि एकमेकांना डेट करण्यास सुरवात केली. विल्यम्सनच्या 'लव्ह स्टोरी'बद्दल चाहत्यांना माहिती नव्हती.
    • 1/5

      सारा नेहमीच प्रसिद्धीपासून दूर राहते. केनला डेट केल्यानंतर ती प्रसिद्धीच्या झोतात आली.

Web Title: New zealand skipper kane williamson and wife sarah raheem love story adn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.