• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • एकनाथ खडसे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. eng vs pak virat kohli playing for pakistan twitterati react as batsman saud shakeel resembles indian skipper dcp

विराट कोहली पाकिस्तानच्या टीम मधून खेळतोय?

July 13, 2021 20:05 IST
Follow Us
  • eng vs pak virat kohli playing for pakistan
    1/10

    भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहलीची लोकप्रियता फक्त भारतात नाही, तर भारता बाहेरही आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानमध्ये विराट पाहिजे होता अशी इच्छा काही पाकिस्तानी नेटकऱ्यांनी व्यक्त केली होती. आता त्यांची इच्छा पूर्ण झाल्याचं चित्र दिसत आहे.

  • पाकिस्तानी संघ हा इंग्लंड दौऱ्यावर आहे. त्यानंतर इंग्लंडच्या संघातील ७ सदस्यांना करोनाची लागण झाली आणि त्यामुळे त्यांची संपूर्ण टीम ही जणू काही बदलली. त्या नव्या टीमने पाकिस्तानचा पराभव केला. यानंतर सोशल मीडियावर पाकिस्तानच्या मदतीला विराट कोहली धावून आल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. (Photo Credit : Saud Shakeel Twitter)
  • पाकिस्तानी क्रिकेटपटू शकिल हा २५ वर्षाचा आहे. शकिलने आता पर्यंत फक्त २ वेळा पाकिस्तानकडून वन डे सामना खेळला आहे. तरी देखील तो चर्चेत आहे. याच कारण म्हणजे शकिल हा भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली सारखा दिसतो. (Photo Credit : Saud Shakeel Twitter)
  • 2/10

    इंग्लंड विरोधात दुसऱ्या सामन्यात शकिलने ७७ चेंडूनमध्ये ५६ धावांचा खेळ करत पाकिस्तानचा पराभव टाळण्याचा प्रयत्न केला. (Photo Credit : Saud Shakeel Twitter)

  • 3/10

    त्यानंतर सोशल मीडियावर शकिलचे फोटो व्हायरल झाले. एक नेटकरी म्हणाला, 'इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान सामन्यात विरोट कोहली पाकिस्तानच्या मदतीला आला.'

  • 4/10

    दुसरा नेटकरी म्हणाला, 'आता पाकिस्तानकडे स्वत:चा विराट कोहली आहे.'

  • 5/10

    तिसरा नेटकरी म्हणाला, 'मी एकटाच आहे का ज्याला शकिल विराट कोहली सारखा दिसतो?'

  • 6/10

    एक नेटकरी म्हणाला, 'शकिल हा नवीन विराट आहे.'

  • 7/10

    दुसरा नेटकरी म्हणाला, 'शकिल हेल्मेट घालून विराट कोहली दिसतो.'

  • 8/10

    तिसरा नेटकरी म्हणाला, 'प्रत्येक व्यक्ती फूटबॉल बघण्यात व्यस्त आहे. मात्र, विराट पाकिस्तानच्या मदतीसाठी धावून आला याकडे कोणाचे ही लक्ष गेले नाही.'

Web Title: Eng vs pak virat kohli playing for pakistan twitterati react as batsman saud shakeel resembles indian skipper dcp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.