• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. australian canoeist jessica foxs condom story behind her olympic medal adn

Tokyo 2020 : कंडोममुळं मेडल जिंकणारी ‘ती’ महिला खेळाडू आहे तरी कोण?

July 30, 2021 13:07 IST
Follow Us
  • Australian canoeist jessica foxs condom story behind her olympic medal
    1/10

    ऑस्ट्रेलियाची कॅनोइस्ट जेस्सिका फॉक्सने कायाकिंगमध्ये कांस्यपदक पटकावले आहे.

  • हे पदक तिला एका कंडोमचा वापर केल्यामुळे मिळाले आहे.
  • 2/10

    जेस्सिकाची जुनी कायाक (नौका) तुटली होती. तिने ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये मिळालेल्या कंडोमचा वापर तुटलेल्या कयाकसाठी केला.

  • 3/10

    कंडोमचा वापर करत आणि एक शक्कल लढवत तिने ही कायाक ठीक केली.

  • 4/10

    नुकत्याच शेअर केलेल्या एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये जेस्सिकाने या गोष्टीचा खुलासा केला.

  • 5/10

    जेस्सिका फॉक्स तीन वेळा कॅनॉन स्लॅलम के वन वर्ल्ड चॅम्पियन आहे.

  • 6/10

    जेस्सिकाचा जन्म फ्रान्समध्ये झाला.

  • 7/10

    २०१६ला रिओ डी जानेरोमध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत जेस्सिकाने कांस्यपदक जिंकले होते.

  • 8/10

    २०१२ला लंडनमध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत तिने रौप्यपदक जिंकले होते.

  • ''ऑलिम्पिकमध्ये काय होणार आहे हे आपणास कधीच ठाऊक नसते. आपल्याला फक्त स्वतःवर नियंत्रण ठेवावे लागते'', असे जेस्सिकाने पदक जिंकल्यानंतर सांगितले.

Web Title: Australian canoeist jessica foxs condom story behind her olympic medal adn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.