• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. tokyo olympics 2021 swimmers football players tattoo on body nrp

कोणाच्या मानेवर तर कोणाच्या दंडावर… टोक्यो ऑलिम्पिकमध्ये खेळाडूंच्या टॅटूंचीही जोरदार चर्चा

August 3, 2021 16:49 IST
Follow Us
  • टोकियोमध्ये सध्या ऑलिम्पिकची धामधूम सुरु आहे. ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंची हेअरस्टाईल, कपडे यांसह अनेक टॅटूचीही चर्चाही रंगली आहे. सध्या खेळाडूंच्या शरीरावर विविध प्रकारचे टॅटू पाहायला मिळत आहे.(फोटो : AP)
    1/12

    टोकियोमध्ये सध्या ऑलिम्पिकची धामधूम सुरु आहे. ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंची हेअरस्टाईल, कपडे यांसह अनेक टॅटूचीही चर्चाही रंगली आहे. सध्या खेळाडूंच्या शरीरावर विविध प्रकारचे टॅटू पाहायला मिळत आहे.(फोटो : AP)

  • 2/12

    ऑलिम्पिकमध्ये एका जलतरणपटूच्या शरीरावर ऑलिम्पिकचा लोगो असलेला टॅटू पाहायला मिळत आहे. अनेकदा सरावादरम्यान त्यांच्या शरीरावरील हे टॅटू दिसत आहेत. (फोटो : AP)

  • 3/12

    तर एका खेळाडूने त्याच्या मानेवर टॅटू काढला आहे. ऑलिम्पिकमध्ये सरावादरम्यान त्याच्या या टॅटूने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. (फोटो : AP)

  • 4/12

    त्याशिवाय जोआना हेडरिच हिने २०१६ च्या रिओ ऑलिम्पिक गेमचा टॅटू काढला आहे. (फोटो : AP)

  • 5/12

    आयर्लंडच्या एका हॉकीपटूच्या शरीरावर विवो (VIVO) असे लिहिलेला टॅटू पाहायला मिळत आहे (फोटो : AP)

  • 6/12

    चीनचा बास्केटबॉलपटू यान पेंगच्या दंडावर काही ठराविक शब्द लिहिलेला टॅटू दिसत आहे. (फोटो : AP)

  • 7/12

    तर अर्जंटिनाच्या एका खेळाडूने त्याच्या पाठीवर टॅटू काढला आहे. हा टॅटू सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. (फोटो : AP)

  • 8/12

    स्वत:वर विश्वास ठेवा, असे इंग्रजी भाषेत लिहिलेला टॅटू अमेरिकेचा फुटबॉलपटू बेकर मेफिल्ड याने काढला आहे. (फोटो : AP)

  • 9/12

    अमेरिकेच्या कायले ब्राऊनिंगने ऑलिम्पिकचा लोगो असलेला टॅटू मनगटावर काढला आहे. एकदा सरावादरम्यान त्याचा हा टॅटू कॅमेऱ्यात कैद झाला होता. (फोटो : AP)

  • 10/12

    मोरॅक्कोच्या अब्देलहक नादिर याने त्याच्या उजव्या दंडावर ऑलिम्पिकचा लोगो काढला आहे. (फोटो : AP)

  • 11/12

    ब्रिटनचे अॅडम पीटी याने ऑलिम्पिक रिंग्जचा टॅटू काढला आहे. एकदा सरावादरम्यान त्याचा हा टॅटू कॅमेऱ्यात कैद झाला होता. (फोटो : AP)

  • 12/12

    तर स्पेनच्या गॅब्रिएल एस्कोबार मास्कुनानो याने डाव्या पायावर गुडघ्याखाली टॅटू काढला आहे.

Web Title: Tokyo olympics 2021 swimmers football players tattoo on body nrp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.