Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. neeraj chopra historic gold medal win at olympics 2020 social media meme videos photos viral nrp

नीरज चोप्रामुळे नेटकरी सुसाट; सोशल मीडियावर मीम्सचा महापूर

August 8, 2021 12:47 IST
Follow Us
  • टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवत सुवर्ण कामगिरी करणाऱ्या भालाफेकपटू नीरज चोप्राची सध्या संपूर्ण देशभरात चर्चा सुरु आहे.
    1/20

    टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवत सुवर्ण कामगिरी करणाऱ्या भालाफेकपटू नीरज चोप्राची सध्या संपूर्ण देशभरात चर्चा सुरु आहे.

  • 2/20

    नीरजने भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक पटाकवलं आहे.

  • 3/20

    भारताचा २३ वर्षीय भालाफेकपटू नीरज चोप्राने ऐतिहासिक कामगिरी केलीय.

  • 4/20

    सध्या नीरज चोप्रावर कौतुकाचा वर्षाव सुरु आहे.

  • 5/20

    सर्वसामान्यांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत प्रत्येकजण नीरज चोप्राच्या या जबरदस्त कामगिरीमुळे भारावले आहेत.

  • 6/20

    नीरजने भालफेक स्पर्धेच्या अंतिम फेरी पहिल्याच प्रयत्नात ८७.०३ मीटरपर्यंत भाला फेकला. हीच कामगिरी निर्णायक ठरली.

  • 7/20

    दुसऱ्या प्रयत्नात ८७.५८ मीटरपर्यंत भाला फेकत सुवर्णपदकावर नाव कोरलं.

  • 8/20

    २३ वर्षीय नीरजने दुसऱ्या प्रयत्नात ८७.५८ मीटर अंतरावर फेकलेल्या भाल्याने एकंदरीतच इतिहास घडवला.

  • 9/20

    यानंतर सोशल मीडियावर नीरज चोप्राचं कौतुक करणाऱ्या पोस्ट, ट्वीटस पडत आहेत.

  • 10/20

    नीरज चोप्राने ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी अनेक मीम्स बनवले आहेत.

  • 11/20

    सध्या हे मीम्स सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

  • 12/20

    या मीम्समध्ये अनेकांनी क्रिकेटपटू विराट कोहलीसोबत नीरज चोप्राची तुलना केली आहे.

  • 13/20

    तर काहींनी भालाफेक करतेवळी नीरजचे फोटो विविध पद्धतीने मीम्स बनवले आहेत.

  • 14/20

    सध्या नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरी नेटकरी सुसाट पाहायला मिळत आहेत.

  • 15/20

    त्यामुळे सोशल मीडियावर मीम्सचा महापूर पाहायला मिळत आहे.

  • 16/20

    भालाफेकपटू नीरज चोप्रा हा शोपीस इव्हेंटमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा देशातील पहिला ट्रॅक आणि फील्ड अ‍ॅथलीट ठरला आहे.

  • 17/20

    १३ वर्षांनी भारताच्या खात्यात ऑलिम्पिक सुवर्णपदकाची नोंद झाली.

  • 18/20

    भारताने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये एक सुवर्ण, दौन रौप्य आणि चार कांस्यपदकांसह एकूण सात पदकांची कमाई केली.

  • 19/20

    भारताचे हे ऑलिम्पिकमधील दुसरे वैयक्तिक सुवर्णपदक ठरले. ऑलिम्पिकच्या इतिहासातील भारताची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली.

  • 20/20

    यापूर्वी २०१२च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताने सहा पदकांवर नाव कोरले होते.

Web Title: Neeraj chopra historic gold medal win at olympics 2020 social media meme videos photos viral nrp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.