• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ipl 2021 highest run scorer player rmt

IPL 2021: सर्वाधिक धावा करणारे खेळाडू; पुणेकर ऋतुराज ऑरेंज कॅपचा मानकरी

चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाइट रायडर्सला २७ धावांनी धूळ चारत आयपीएलचे चौथे विजेतेपद नावावर केले.

October 16, 2021 00:18 IST
Follow Us
  • चेन्नईच्या ऋतुराज गायकवाडने १६ सामन्यात एकूण ६३५ धावा केल्या. यात १ शतक आणि ४ अर्धशतकांचा समावेश आहे. ऋतुराजने एकूण ६४ चौकार आणि २३ षटकार मारले आहेत. त्यामुळे त्याचा ऑरेंज कॅप देऊन सन्मान करण्यात आला आहे. (Photo- IPL/Twitter)
    1/10

    चेन्नईच्या ऋतुराज गायकवाडने १६ सामन्यात एकूण ६३५ धावा केल्या. यात १ शतक आणि ४ अर्धशतकांचा समावेश आहे. ऋतुराजने एकूण ६४ चौकार आणि २३ षटकार मारले आहेत. त्यामुळे त्याचा ऑरेंज कॅप देऊन सन्मान करण्यात आला आहे. (Photo- IPL/Twitter)

  • 2/10

    चेन्नईकडून खेळणाऱ्या फाफ ड्युप्लेसिसची ऑरेंज कॅप अवघ्या २ धावांनी हुकली. ड्युप्लेसिसनं १६ सामन्यात एकूण ६३३ धावा केल्या. यात ६ अर्धशतकांचा समावेश आहे. (Photo- BCCI)

  • 3/10

    पंजाब किंग्सचा कर्णधार केएल राहुलने १३ सामन्यात ६२६ धावांची खेळी केली. पंजाबचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नाही. साखळी फेरीतचं पंजाबचं आव्हान संपुष्टात आलं. राहुलने ६ अर्धशतकं झळकावली (Photo- IPL/Twitter)

  • 4/10

    दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या शिखर धवनने ५८७ धावांची खेळी केली. दिल्लीचा संघ अंतिम फेरीत पोहोचण्यात अपयशी ठरल्याने आयपीएल जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे. (Photo- IPL/Twitter)

  • 5/10

    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलने एकूण १५ सामन्यातील १४ डावात ५१३ धावा केल्या. (Photo- IPL/Twitter)

  • 6/10

    राजस्थान रॉयल्सच्या संजू सॅमसनने एकूण ४८४ धावा केल्या. १ शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. (Photo- IPL/Twitter)

  • 7/10

    दिल्लीकडून खेळणाऱ्या पृथ्वी शॉने १५ सामन्यात एकूण ४७९ धावा केल्या. यात ४ अर्धशतकांचा समावेश आहे. (Photo-PTI)

  • 8/10

    कोलकात्याचा संघ अंतिम सामन्यात पराभूत झाला. या सामन्यात शुभमन गिलने अर्धशतक झळकावलं. शुभमन गिलने १७ सामन्यात एकूण ४७८ धावा केल्या (Photo- IPL/Twitter)

  • 9/10

    पंजाबच्या मयंक अग्रवालने १२ सामन्यात एकूण ४४१ धाावांची खेळी केली. यात नाबाद ९९ ही सर्वोत्तम खेळी आहे. (Photo- IPL/Twitter)

  • 10/10

    ऋषभ पंतने एकूण १६ सामन्यात ४१९ धावा केल्या. यात ३ अर्धशतकांचा समावेश आहे. (Photo-PTI)

TOPICS
आयपीएल २०२१ (IPL 2021)IPL 2021

Web Title: Ipl 2021 highest run scorer player rmt

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.