-
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात नव्याने आलेल्या गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन संघांनी धडाकेबाज कामगिरी करून दाखवली आहे.
-
गुजरात टायटन्स हा संघ तर गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. याच संघाने गुजरात स्थापना दिनाच्या निमित्ताने खास सेलिब्रेशन केले.
-
गुजरात टायटन्स संघाच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर हे फोटो शेअर करण्यात आले आहेत. मंगळवारी हा संघ पंजाब किंग्जविरोधात लढा देणार आहे.
-
हार्दिक पांड्या, राशिद खान, राहुल तेवतिया यावेळी दांडिया खेळताना दिसले.
-
संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या तर खास
ा -
हार्दिक पांड्याने गुजरात स्थापना दिनाच्या सर्वांना शुभेच्छादेखील दिल्या. यावेळी पांड्यासोबत त्याची पत्नीदेखील उपस्थित होती.
-
तसेच काही खेळाडूंनी डोक्याला फेटेदेखील बांधले होते. गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या या संघाचे आपल्या राज्याच्या स्थापना दिनानिमित्त पार्टी मोडमध्येही दिसले. (सर्व फोटो- गुजरात टायटन्स संघाचे इन्स्टाग्राम अखाऊंटवरुन साभार)
दांडिया, डान्स अन् बरंच काही, गुजरात टायटन्स संघाचे खेळाडू ‘पार्टी मोड’मध्ये
गुजरात संघाचे सर्व खेळाडू सेलिब्रेशन मोडमध्ये दिसले. खेळाडूंनी आकर्षक कपडे परिधान केले होते.
Web Title: Gujarat titans players playing dandiya on occasion of gujarat state foundation day prd