Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. delhi capitals players prithvi shaw share photos with his father wished him on birthday prd

आधी जुन्या दुचाकीवरुन प्रवास, आता आली अलीशान BMW; फोटो शेअर करत पृथ्वी शॉने दिल्या वडिलांना खास शुभेच्छा

पृथ्वी शॉने या हंगामात ९ सामन्यांमध्ये २५९ धावा केल्या आहेत.

Updated: May 17, 2022 16:26 IST
Follow Us
  • क्रिकेट या खेळाने अनेकांचे आयुष्य बदलून टाकले. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीला तोंड देत क्रिकेटर म्हणून नावारुपाला आलेले अनेक क्रिकेटपटू आहेत.
    1/12

    क्रिकेट या खेळाने अनेकांचे आयुष्य बदलून टाकले. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीला तोंड देत क्रिकेटर म्हणून नावारुपाला आलेले अनेक क्रिकेटपटू आहेत.

  • 2/12

    पृथ्वी शॉदेखील त्यापैकीच एक आहे. त्याने क्रिकेटर म्हणून नावारुपाला येण्यापूर्वी खूप मेहनत घेतलेली आहे.

  • 3/12

    लहानपणीच आईचे निधन झाल्यामुळे वडील पंकज शॉ यांनीच पृथ्वी शॉला सांभाळले.

  • 4/12

    क्रिकेटची आवड असल्यामुळे पृथ्वी शॉ विरार ते चर्चगेट असा प्रवास करुन क्रिकेट अकॅडमीमध्ये सराव करायचा.

  • 5/12

    सध्या पृथ्वी शॉने त्याच्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त इन्स्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले आहेत.

  • 6/12

    यातील एका फोटोमध्ये पृथ्वी शॉचे वडील दुचाकी चालवताना दिसत आहेत. तर वडिलांच्या मागे पृथ्वी शॉ बसलेला दिसतोय. पृथ्वीचे वडील त्याला क्रिकेटच्या सरावासाठी घेऊन जात असल्याचे या फोटोमध्ये दिसत आहे.

  • 7/12

    तर दुसऱ्या फोटोमध्ये पृथ्वी शॉने एका अलिशान कारचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याचे वडीलही दिसत आहेत.

  • 8/12

    म्हणजेच जुन्या दुचाकीपासून सुरु झालेला पृथ्वी शॉचा प्रवास महागड्या बीएमडब्ल्यू कारपर्यंत येऊन पोहोचला आहे.

  • 9/12

    पृथ्वी शॉच्या वडिलांनी मोठी मेहनत घेतल्यामुळेच हे शक्य झाले. याच कारणामुळे पृथ्वी शॉने एक लहाणपणीचा आणि एक सध्याचा फोटो शेअर करत त्याच्या वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.

  • 10/12

    तसेच त्याने आपल्या वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

  • 11/12

    पृथ्वी शॉचे हे फोटो सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत. सध्या तो आयपीएल २०२२ या पर्वात दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळत असून विषमज्वरमुळे काही सामने खेळू शकलेला नाही.

  • 12/12

    त्याने या हंगामात ९ सामन्यांमध्ये २५९ धावा केल्या आहेत.

Web Title: Delhi capitals players prithvi shaw share photos with his father wished him on birthday prd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.