• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेशोत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. spanish tennis star rafael nadal turns 36 vkk

Happy Birthday Rafael Nadal : ३६ वर्षांचा झाला लाल मातीचा बादशाह

स्पेनचा दिग्गज टेनिसपटू मैदानावर जितका आक्रमक खेळ करतो तितकाच तो दानशूर आणि कुटुंबवत्सलही आहे.

Updated: June 3, 2022 13:08 IST
Follow Us
  • Rafael Nadal
    1/10

    स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदाल आज ३६ वर्षांचा झाला.

  • 2/10

    वयाच्या तिसऱ्यावर्षी हातात टेनिस रॅकेट घेतलेला नदाल आज टेनिस जगतावर राज्य करतो.

  • 3/10

    यावर्षी ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतील अंतिम सामना जिंकून त्याने विक्रमी २१वे ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले.

  • 4/10

    राफेद नदाल तळागाळातील मुलांना मदत करण्यासाठी राफा नदाल फाउंडेशन नावाची संस्था चालवतो.

  • 5/10

    टेनिसच्या मैदानात एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेले नदाल आणि रॉजर फेडरर एकमेकांचे चांगले मित्र आहेत

  • 6/10

    स्पेनमधील नवोदित टेनिसपटूंच्या प्रशिक्षणासाठी त्याने अकादमी स्थापन केली आहे.

  • 7/10

    लाल मातीचा बादशाह असलेला राफेल फुटबॉलचा मोठा चाहता आहे.

  • 8/10

    घरी असताना त्याला कुटुंबियांसोबत वेळ घालवायला आवडते.

  • 9/10

    फावल्यावेळेत नदाल पोहण्याचा पुरेपुर आनंद लुटण्याचा प्रयत्न करतो.

  • 10/10

    टेनिसकोर्टमध्ये रॅकेट घेऊन कमाल करणारे त्याचे हात स्वयंपाकघरामध्येही उत्तमप्रकारे चालतात. (सर्व फोटो सौजन्य – राफेल नदाल इन्स्टाग्राम)

Web Title: Spanish tennis star rafael nadal turns 36 vkk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.