-
इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू आणि कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्स आज ३१ वर्षांचा झाला.
-
मैदानावर प्रतिस्पर्धी खेळाडूंना पाण्यात बघणारा स्टोक्स वैयक्तिक आयुष्यात फारच कुटुंबवत्सल आहे.
-
खेळातून मोकळा वेळ मिळाल्यानंतर कुटुंबासोबत वेळ घालवायला त्याला आवडते.
-
बेन आणि माजी रग्बी प्रशिक्षक असलेले त्याचे वडील जेरार्ड स्टोक्स यांच्यात फार जवळीक आहे.
-
बेन स्टोक्सने ऑक्टोबर २०१७मध्ये दीर्घकाळापासून मैत्रीण असलेल्या क्लेअर रॅटक्लिफसोबत लग्नगाठ बांधली.
-
बेन आणि क्लेअरला दोन लेटन आणि लिब्बी नावाची दोन अपत्ये आहेत.
-
फावल्या वेळेत बेन आणि लहानगा लेटन एकत्र गोल्फ खेळतात.
-
कुठल्याही सर्वसामान्य मुलीप्रमाणे लिब्बी आपल्या वडिलांची ‘प्रिन्सेस’ आहे.
-
बेन स्टोक्सला प्राण्यांची आवड असून त्याच्याघरी दोन कुत्री आणि ससे पाळलेले आहेत. (सौजन्य : सर्व छायाचित्र बेन स्टोक्स इन्स्टाग्राम)
Happy Birthday Ben Stokes : २०१९ विश्वचषकाचा हिरो असलेल्या बेन स्टोक्समधील ‘फॅमिली मॅन’ तुम्ही बघितला का?
कधी मैदानावरील आक्रमकपणासाठी तर कधी मैदानाबाहेरील भांडणांसाठी बदनाम असलेला बेन स्टोक्स एक मुलगा, पती आणि पिता म्हणून फारच आदर्श आहे.
Web Title: English test captain ben stokes is a complete family man vkk