• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. lesser known facts about the legendary tennis star mahesh bhupathi vkk

Happy Birthday Mahesh Bhupathi : भारतीय टेनिसला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख देणारा अमेरिकी ग्रॅज्युएट

भारतीय टेनिसपटू महेश भूपतीने आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक टेनिस स्पर्धा जिंकून भारताचा दबदबा निर्माण केला.

June 7, 2022 10:16 IST
Follow Us
  • Mahesh Bhupathi
    1/9

    दिग्गज भारतीय टेनिसपटू महेश भूपती आज ४६वा वाढदिवस साजरा करत आहे.

  • 2/9

    महेशने १९९५ मध्ये आपल्या व्यावसायिक टेनिस कारकिर्दीला सुरुवात केली.

  • 3/9

    मिसिसिपी विद्यापीठात शिकत असताना भूपतीने अमेरिकेतील टेनिस स्पर्धा गाजवल्या.

  • 4/9

    १९९७ मध्ये तो ग्रँड स्लॅम जिंकणारा पहिला भारतीय ठरला.

  • 5/9

    महेश भूपतीने फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेत लिएंडर पेससह तीन दुहेरी विजेतेपदे जिंकली.

  • 6/9

    १९९९मध्ये भूपती आणि पेस यांनी चारही ग्रँड स्लॅम स्पर्धांच्या अंतिम फेऱ्या गाठल्या होत्या.

  • 7/9

    फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन जिंकले पण ऑस्ट्रेलियन आणि यूएस ओपनमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला.

  • 8/9

    २००९मध्ये महेश भूपतीने सानिया मिर्झासोबत ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा जिंकली होती. या दोघांचे हे एकत्र पहिलेच जेतेपद होते. (फोटो सौजन्य – इंडियन एक्सप्रेस)

  • 9/9

    महेशला २००१मध्ये भारत सरकारने पद्मश्री या नागरी सन्मानाने गौरवले आहे. (फोटो सौजन्य – महेश भूपती इन्स्टाग्राम))

Web Title: Lesser known facts about the legendary tennis star mahesh bhupathi vkk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.