-
बर्मिंघममध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत भारताची पदकांची संख्या ५५ वर पोहोचली आहे.
-
भारतीय महिला क्रिकेट संघाने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक पटकावले आहे. यावेळी भारतीय राष्ट्रध्वजासह त्यांनी फोटोही काढलेत.
-
बॉक्सर निखत झरीनने ४८ ते ५० वजनीगटात सुवर्ण पदक पटकावत भारताचे नाव उंचावले आहे.
-
भालाफेकमध्ये भारताची अन्नू राणीने कांस्यपदक पटकावल्यानंतर अशी पोज दिली.
-
कुस्तीच्या ५३ किलो वजनीगटात महिला फ्रीस्टाईल प्रकारात विनेश फोगटने सुवर्ण पदक पटकावले आहे.
-
उंच उडीच्या पुरुष तिहेरीत अब्दुल्ला अबूबकर नारंगोलिंतेविडा याने रौप्यपदक पटकावले आहे.
-
स्क्वॅशमध्ये कांस्यपदक पटकावल्यानंतर सौरव घोषाल आणि दीपिका पल्लीकल कार्तिक यांनी पत्रकारांना अशाप्रकारे पोज दिली.
-
कुस्तीपटू साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांनीही राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे.
-
बॉक्सिंगमध्ये महिलांच्या ४५ ते ४८ किलो वजनीगटात भारताच्या नितू घनघास सुवर्णपदक पटकावले आहे.
Photos: राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंचा जलवा; पदकांचा वर्षाव सुरूच
बर्मिंघममध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत भारताची पदकांची संख्या 55 वर पोहोचली आहे.
Web Title: Photos indias medal tally has reached to 55 in commonwealth games 2022 spb