• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. indian cricket team practice session in dubai before ind vs pak t20 in asia cup 2022 spb

PHOTOS : Asia Cup 2022 : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी दुबईत भारतीय संघाचा कसून सराव

भारत आपला पहिला सामान २८ ऑगस्टरोजी पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. यासाठी दोन्ही संघांकडून कसून सराव सुरू आहे.

August 27, 2022 14:23 IST
Follow Us
  • IND vs PAK
    1/12

    आजपासून आशिया चषकाला दुबईत सुरूवात होणार आहे. या स्पर्धेत भारत आपला पहिला सामान २८ ऑगस्टरोजी पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. यासाठी दोन्ही संघांकडून कसून सराव सुरू आहे.

  • 2/12

    उद्या होणाऱ्या हायव्होलटेज सामान्यांपूर्वी भारतीय संघाकडून कसून सराव सुरू आहे.

  • 3/12

    जवळपास सर्वच खेळाडू मैदानात घाम गाळताना दिसून येते आहे. बीसीसीयाने सरावादरम्यानचे फोटोही ट्वीट केले आहे.

  • 4/12

    बीसीसीआयने १० खेळाडूंचे फोटो ट्वीट केले आहे. यात केएल राहुल, रोहीत शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक यांचा समावेश आहे.

  • 5/12

    तर भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, आवेश खान आणि अर्शदीप सिंग देखील मैदानात घाम गाळताना दिसून येत आहे.

  • 6/12

    मात्र, फोटोत रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, रवी बिश्नोई आणि दीपक हुडा हे नसल्याने अनेक चर्चांना उधाण आहे आहे.

  • 7/12

    उद्या ( २८ ऑगस्टरोजी ) दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडीयमवर भारत-पाकिस्तान हा हायव्होलटेज सामना खेळवला जाणार आहे. पाकिस्तानला बाबर आझम आणि अनुभवी मोहम्मद रिझवानकडून बऱ्याच अपेक्षा आहेत.

  • 8/12

    गेल्या वर्षी झालेल्या टी-२० विश्वचषकात मोहम्मद रिझवानने याच मैदानावर जबरदस्त कामगिरी केली होती. त्यामुळे यावेळीसुद्धा त्यांच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असेल.

  • 9/12

    मात्र, वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी दुखापतीमुळे आशिया चषकात खेळत नसल्याने पाकिस्तानसाठी एक चिंतेचा विषय आहे.

  • 10/12

    दुसरीकडे भारतील संघदेखील आपला पहिला सामना जिंकण्याच्या उद्देशानेच मैदानात उतरेल.

  • 11/12

    गेल्या अनेक दिवसांपासून खराब कामगिरीमुळे विराट कोहलीवर सातत्याने टीका होते आहे. या स्पर्धेत आपल्या उत्तम कामगिरीत करत आपल्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर देण्याचा कोहलीचा प्रयत्न असेल.

  • 12/12

    दरम्यान, पाकिस्तान प्रमाणेच भारतालाही आपले वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल यांची कमी जाणवेल.

  • फोटो सौजन्य – बीसीसीआय ट्विटर खाते
TOPICS
आशिया चषक २०२५Asia Cup 2025

Web Title: Indian cricket team practice session in dubai before ind vs pak t20 in asia cup 2022 spb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.