Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. five indian cricketer who worked in bollywood movie spb

शिखर धवन ते अजय जडेजा; या ‘पाच’ क्रिक्रेटपटूंनी केले आहे चित्रपटात काम

आज आम्ही तुम्हाला अशा पाच क्रिकेटपटूंची नावे सांगणार आहोत. ज्यांनी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

October 15, 2022 21:57 IST
Follow Us
  • भारतात क्रिकेटपटू आणि बॉलिवूड यांच्या नात्याबद्दल वेगळ बोलायची आवश्यकता नाही. बऱ्याच क्रिकेटपटूंच्या पत्नी एकतर अभिनेत्री आहेत. किंवा बॉलिवूडशी संबंधित आहेत. मात्र, आज आम्ही तुम्हाला अशा पाच क्रिकेटपटूंची नावे सांगणार आहोत. ज्यांनी चित्रपटांमध्ये काम केले आहे.
    1/6

    भारतात क्रिकेटपटू आणि बॉलिवूड यांच्या नात्याबद्दल वेगळ बोलायची आवश्यकता नाही. बऱ्याच क्रिकेटपटूंच्या पत्नी एकतर अभिनेत्री आहेत. किंवा बॉलिवूडशी संबंधित आहेत. मात्र, आज आम्ही तुम्हाला अशा पाच क्रिकेटपटूंची नावे सांगणार आहोत. ज्यांनी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

  • 2/6

    भारताचे माजी फलंदाज आणि १९८७ विश्वचषक संघाचे सदस्य संदीप पाटील यांनी १९८५ मध्ये प्रसिद्ध अभिनेत्री पुनम ढीलोई यांच्याबरोबर ‘कभी अजनबी थे’ या चित्रपटात काम केले आहे.

  • 3/6

    भारतीय क्रिकेट संघातील माजी ऑलरॉऊंडर सलीम धुरांनी यांनीही अभिनेत्री प्रवीण बाबी सहकलाकार असलेल्या ‘चरित्र’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

  • 4/6

    भारतीय क्रिकेट संघाचे माजी फलंदाज आणि १९८७ च्या विश्वचषक संघाचे सदस्य सुनील गावसकर यांनीही ‘प्रेमाची सावली’ या मराठी चित्रपटात काम केले आहे.

  • 5/6

    माजी क्रिकेटपटू अजय जडेजा यांनीही सेलीना जेटली सहकलाकार असलेल्या ‘खेल’ या चित्रपटात अभिनय केला आहे. हा चित्रपट २००३ मध्ये प्रकाशित झाला होता.

  • 6/6

    भारताचा सलामीवर फलंदाज शिखर धवन ही त्यांच्या आगामी चित्रपटात काम करण्यासाठी सज्ज आहे. ‘डबल एक्स एल’ हा त्याचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून ह्यूमा कुरेशी आणि सोनाक्षी सिन्हा यांचीही या चित्रपटात महत्त्वाची भूमिका आहे.

TOPICS
क्रिकेट न्यूजCricket News

Web Title: Five indian cricketer who worked in bollywood movie spb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.