• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. cricketer hardik pandya is ownwer of this much wealth you will be amazed to read the total net worth arg

क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आहे ‘इतक्या’ संपत्तीचा मालक; एकूण नेटवर्थ वाचून व्हाल थक्क…

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत चर्चेत आहे. दरम्यान, हार्दिक पंड्याच्या संपत्तीतबद्दल ही अनेक वेग-वेगळ्या चर्चा समोर येत आहेत. जाणून घेऊया हार्दिकच्या एकूण संपत्तीतबद्दल.

May 27, 2024 20:45 IST
Follow Us
  • Hardik Pandya Natasa Stankovic Divorce News
    1/9

    मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर हार्दिक आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक घटस्फोट घेणार आहेत अशी चर्चा रंगली आहे.

  • 2/9

    दरम्यान, हार्दिक पंड्याच्या संपत्तीतबद्दल ही अनेक वेग-वेगळ्या चर्चा समोर येत आहेत. जाणून घेऊया हार्दिकच्या एकूण संपत्तीतबद्दल.

  • 3/9

    सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंच्या यादीत हार्दिकचा नावाचे समावेश आहे.

  • 4/9

    मीडिया रिपोर्ट्सनुसार, हार्दिक पंड्याच्याची एकूण संपत्ती ९१ कोटी रुपये आहे.

  • 5/9

    क्रिकेटशिवाय हार्दिक पंड्या जाहिरात आणि ब्रँड प्रमोशनमधूनही कमाई करतो. अलीकडेच बीसीसीआयने आपल्या वार्षिक कराराची घोषणा केली होती, ज्यामध्ये हार्दिकचे ग्रेड-ए श्रेणीतमध्ये स्थान होते.

  • 6/9

    बीसीसीआयच्या या करारानुसार हार्दिकला वर्षाला ५ कोटी रुपये मिळतात.

  • 7/9

    भारतातील प्रसिद्ध व्यावसायिक लीग आयपीएल २०२४ मध्ये हार्दिकला १५ कोटी रुपये मिळाले आहेत.

  • 8/9

    या व्यतिरिक्त हार्दिकचे मुंबईतील वांद्रे येथे एक आलीशान घर देखील आहे ज्याची किंमत सुमारे ३० कोटी आहे.

  • 9/9

    (सर्व फोटो : हार्दिक पंड्या/ अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)

TOPICS
क्रीडाSportsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Cricketer hardik pandya is ownwer of this much wealth you will be amazed to read the total net worth arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.