• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पावसाळी अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. saurabh netravalkar wife snigdha muppala is also a multitasker had a appearance in shark tank by bollyx arg

सौरभ नेत्रावळकरची पत्नी स्निग्धा मुप्पाला देखील मल्टीटास्कर; बॉलीएक्सद्वारे लावली ‘शार्क टँक’मध्ये हजेरी

अमेरिकन क्रिकेटपटू सौरभ नेत्रावळकर सध्या आपल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे चर्चेत आहे.

June 16, 2024 19:20 IST
Follow Us
  • saurabh-netravalkar-wife-Devi-Snigdha-Muppala
    1/8

    अमेरिकन क्रिकेटपटू सौरभ नेत्रावळकर सध्या आपल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे चर्चेत आहे. सौरभने भारत विरुद्ध यूएसए सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्माचा विकेट घेतला होता. या कामगिरीसाठी अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे.

  • क्रिकेटसह सौरभ ओरेकल या कंपनी मध्ये इंजिनियर म्हणून काम करतो. सौरभच्या पत्नी संबंधित बोलायचे झाले तर ती देखील सौरभ सारखी मल्टीटास्कर आहे. सौरभ आणि स्निग्धा मुप्पाला हे २०२० साली लग्नबंधनात अडकले.
    सौरभ नेत्रावळकरची पत्नी स्निग्धा मुप्पालाने कॉर्नेल विद्यापीठातून इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण करून कॉम्प्यूटर सायन्समध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली आहे.
    स्निग्धा मुप्पाला देखील ओरेकल कंपनीमध्ये इंजिनियर म्हणून काम करते.
    इंजिनियरव्यतिरिक्त स्निग्धा एक कथ्थक नृत्यांगना देखील आहे.
    आपल्या कथ्थक नृत्याला फॉलो करत स्निग्धाने अमेरिकेत बॉलीवू़ड प्रेरित फिटनेस कार्यक्रम सुरु केला आहे.
    ‘बॉलीएक्स’ हा कार्यक्रम अमेरिकन शार्क टॅंकमध्ये दाखविण्यात आला होता.
    सौरभ आणि स्निग्धा वेग-वेगळ्या पद्धतीने वैयक्तिक जीवनात आपले छंद जोपासताना दिसतात. ( सर्व फोटो : सौरभ नेत्रावळकर/इन्स्टाग्राम)
TOPICS
क्रीडाSportsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Saurabh netravalkar wife snigdha muppala is also a multitasker had a appearance in shark tank by bollyx arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.