-
Paris Olympics 2024:पॅरिस ऑलिम्पिक २०२४ ची स्पर्धा २६ जुलैपासून सुरू होत आहे, ही स्पर्धा ११ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. यावेळेला फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये ऑलिम्पिकचे आयोजन करण्यात आले आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जगभरातून हजारो खेळाडू सहभागी होणार आहेत. १८९६ पासून खेळल्या जात असलेल्या या खेळात काही देश प्रत्येक वेळी पदके जिंकतात आणि त्यांचे झेंडे अनेकदा मंचावर फडकलेले आपण पाहतो. दरम्यान, भारताने आतापर्यंत ऑलिम्पिकमध्ये एकूण ३५ पदके जिंकली असून त्यापैकी १० सुवर्णपदके आहेत. अशा परिस्थितीत, आत्तापर्यंतच्या ऑलिम्पिकच्या इतिहासात सर्वाधिक सुवर्णपदके जिंकणारे १० देश कोणते आहेत? ते आपण जाणून घेऊया.
-
अमेरिका (USA) – १,१७५ सुवर्णपदके
-
सोव्हिएत युनियन (Soviet Union) – ४७३ सुवर्ण पदके
-
जर्मनी – ३०५ सुवर्णपदके
-
ग्रेट ब्रिटन – २९६ सुवर्णपदके
-
चीन – २८५ सुवर्णपदक
-
फ्रान्स – २६४ सुवर्णपदके
-
इटली – २५९ सुवर्ण पदके
-
स्वीडन – २१२ सुवर्णपदके
-
नॉर्वे – २०९ सुवर्णपदके
-
रशिया – १९४ सुवर्ण पदके
(Photos Source: Reuters)
(हे देखील वाचा: PHOTOS : बजेटनंतर आज देशामध्ये पेट्रोल व डिझेलचे दर किती? वाचा माहिती… )
Paris Olympics 2024: ‘या’ देशांनी ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक सुवर्ण पदकं जिंकली, भारताची काय आहे स्थिती? वाचा
Paris Olympics 2024: ऑलिम्पिक खेळांना सुमारे १२८ वर्षांचा इतिहास आहे आणि या इतक्या कालखंडादरम्यान जगभरातील अनेक देशांनी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये आपले कौशल्य दाखवले आहे. येथे आपण ऑलिम्पिक स्पर्धेत सर्वाधिक सुवर्णपदके जिंकणाऱ्या प्रमुख देशांबद्दल जाणून घेऊया
Web Title: Paris olympics 2024 top 10 countries with most olympic gold medal wins know how much india won spl