Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. indias triumphant opening at paris 2024 olympics manu bhakar in the final round the hockey team also has a strong performance arg

पॅरिस २०२४ ऑलिम्पिकमध्ये भारताची विजयी सलामी; मनु भाकर अंतिम फेरीत, हॉकी संघाचीही दमदार कामगिरी!

पॅरिस येथे ऑलिम्पिक २०२४ च्या क्रीडोत्सवाला सुरुवात झाली आहे.

July 28, 2024 14:44 IST
Follow Us
  • पॅरिस येथे ऑलिम्पिक २०२४ च्या क्रीडोत्सवाला सुरुवात झाली असून भारताने यंदा ११७ खेळाडूंचे पथक पॅरिसला पाठवले आहे.
    1/8

    पॅरिस येथे ऑलिम्पिक २०२४ च्या क्रीडोत्सवाला सुरुवात झाली असून भारताने यंदा ११७ खेळाडूंचे पथक पॅरिसला पाठवले आहे.

  • 2/8

    अनेक भारतीय खेळाडू २०२४ ऑलिंपिकच्या प्री-इव्हेंट प्रशिक्षणात देखील सहभागी झाले.

  • 3/8

    भारताचा अर्जुन सिंग चीमाही ऑलिंपिकच्या १० मीटर एअर पिस्तूल पुरुष प्री-इव्हेंट प्रशिक्षणात सहभागी झाला होता.

  • 4/8

    टोकियो ऑलिम्पिकमध्ये बंदुकीत बिघाड झालेल्या मनू भाकरला आता पॅरिसमध्ये १० मीटर एअर पिस्तूलच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळाला आहे.

  • 5/8

    सर्बियन टेनिसपटू नोव्हाक जोकोविच पुरुष एकेरी टेनिस स्पर्धेदरम्यान ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू एब्डेनविरुद्ध सामना आपल्या नावावर केला.

  • 6/8

    स्पेनचा नदाल आणि कार्लोस अल्काराझ आणि अर्जेंटिनाच्या मॅक्सिमो गोन्झालेझ आणि आंद्रेस मोल्टेनी यांच्यात पहिल्या फेरीचा सामना रंगला.

  • 7/8

    भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पूल बी हॉकी सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध पेनल्टी स्ट्रोकवरून गोल केल्यानंतर भारताच्या हरमनप्रीत सिंगने आपला आनंद साजरा केला.

  • 8/8

    भारताचा सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी पुरुष दुहेरीच्या गट टप्प्यातील बॅडमिंटन सामन्यात फ्रान्सच्या कॉर्व्ही लुकास आणि लबर रोनन यांचा पराभव केला.

TOPICS
ऑलिम्पिक २०२४ (Olympic 2024)Olympic 2024क्रीडाSportsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Indias triumphant opening at paris 2024 olympics manu bhakar in the final round the hockey team also has a strong performance arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.