-
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ ची सांगता झाली आहे. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये जगभरातून हजारो खेळाडू सहभागी झाले होते. अनेकांनी जबरदस्त कामगिरी केली तर काही खेळाडूंत्या पदरी निराशा पडली. यावेळी भारताने ६ पदके जिंकली असून त्यात १ रौप्य आणि ५ कांस्य पदकांचा समावेश आहे. मात्र, यावेळी भारताला ऑलिम्पिकमध्ये एकही सुवर्णपदक मिळालेले नाही. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक सुवर्णपदकं जिंकणाऱ्या जगातील १० देशांबद्दल जाणून घेऊया.
-
१. अमेरिका- ४० सुवर्णपदकं
-
२. चीन- ४० सुवर्णपदकं
-
३. जपान- २० सुवर्णपदकं
-
४. ऑस्ट्रेलिया- १८ सुवर्णपदकं
-
५. फ्रान्स- १६ सुवर्णपदकं
-
६. नेदरलँड्स- १५ सुवर्णपदकं
-
७. ग्रेट ब्रिटन- १४ सुवर्णपदकं
-
८. दक्षिण कोरिया- १४ सुवर्णपदकं
-
९. इटली- १२ सुवर्णपदकं
-
१०. जर्मनी- १२ सुवर्णपदकं (वरील सर्व फोटो-रॉयटर्स)
Photos: Paris Olympics 2024 मध्ये कोणत्या देशाने जिंकली सर्वाधिक सुवर्णपदकं? पाहा कोण आहेत टॉप-१० देश
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये सर्वाधिक सुवर्णपदके जिंकणारे 10 देश: पॅरिस ऑलिंपिक 2024 संपले. या ऑलिम्पिकमध्ये अमेरिका आणि चीनच्या झोळीत अनेक सुवर्णपदके आली. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये सर्वाधिक सुवर्णपदके जिंकणाऱ्या जगातील 10 देशांची ही यादी आहे.
Web Title: Paris olympics 2024 top 10 countries who won the most gold medals usa china japan see the list in marathi bdg