• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. technology gallery
  4. vivos first foldable x fold launch rmt

Photo: Vivo चा पहिला फोल्डेबल फोन, कॅमेरा 60X पर्यंत करतो झूम

Vivo ने आपला फोल्डेबल स्मार्टफोन Vivo X Fold लाँच केला आहे. कंपनीचा हा फोन Samsung Galaxy Z Fold 3 5G सारखा आहे.

April 12, 2022 17:19 IST
Follow Us
  • Vivo ने आपला फोल्डेबल स्मार्टफोन Vivo X Fold लाँच केला आहे. कंपनीचा हा फोन Samsung Galaxy Z Fold 3 5G सारखा आहे. यात मागे चार कॅमेरे, 4600mAh बॅटरी आणि 60x डिजिटल झूम सारखी वैशिष्ट्ये दिली आहेत. यासोबतच Vivo ने Vivo X Note प्रीमियम स्मार्टफोन आणि Vivo Pad टॅबलेट देखील लाँच केला आहे. (Photo-Vivo)
    1/6

    Vivo ने आपला फोल्डेबल स्मार्टफोन Vivo X Fold लाँच केला आहे. कंपनीचा हा फोन Samsung Galaxy Z Fold 3 5G सारखा आहे. यात मागे चार कॅमेरे, 4600mAh बॅटरी आणि 60x डिजिटल झूम सारखी वैशिष्ट्ये दिली आहेत. यासोबतच Vivo ने Vivo X Note प्रीमियम स्मार्टफोन आणि Vivo Pad टॅबलेट देखील लाँच केला आहे. (Photo-Vivo)

  • 2/6

    कंपनीच्या या पहिल्या फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये १२० एचझेड रिफ्रेश रेटसह ८.०३ इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. डिस्प्ले २के रिझोल्युशनचा आहे. यात दुसरा डिस्प्ले देखील आहे, जो ६.५३ इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८ जन १ प्रोसेसर देण्यात आला आहे. (Image credit: Abhishek Yadav/Twitter)

  • 3/6

    याला क्वाड-रीअर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये ५० एमपी प्राथमिक सेन्सर, ४८ एमपी अल्ट्रा-वाइड, १२ एमपी पोर्ट्रेट कॅमेरा आणि ८ एमपी पेरिस्कोप कॅमेऱ्यांचा समावेश आहे. हा कॅमेरा ५ एक्स ऑप्टिकल झूम आणि ६० एक्स डिजिटल झूमला सपोर्ट करतो. डिव्हाइसमध्ये ३२ एमपी सेल्फी कॅमेरा देखील आहे. त्याची बॅटरी ४६०० एमएएच आहे. ६६ वॅट वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. (Photo-Vivo)

  • 4/6

    Vivo X Note स्मार्टफोनमध्ये १२० एचझेड रिफ्रेश रेटसह ७ -इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे, जो २ के रिझोल्यूशनला सपोर्ट करतो. स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८ जन १ प्रोसेसर आणि ५००० एमएएच बॅटरी आहे. हे ८० वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोन क्वाड रियर कॅमेरा सेटअप पॅक करतो, ज्यामध्ये ५० एमपी प्राथमिक कॅमेरा, ४८ एमपी अल्ट्रावाइड कॅमेरा, २ एक्स झूमसह १२ एमपी पोर्ट्रेट कॅमेरा आणि ५ एक्स झूम सपोर्टसह ८ एमपी पेरिस्कोप कॅमेरा समाविष्ट आहे. (Photo-Vivo)

  • 5/6

    कंपनीने सध्या ही उपकरणं फोन चीनमध्ये लाँच केली आहेत. Vivo X Fold दोन स्टोरेजमध्ये येतो. त्याच्या १२ जीबी + २५६ जीबी मॉडेलची किंमत CNY ८,९९९ (अंदाजे रु. १,०७,२००) आणि १२ जीबी + ५१२ जीबी व्हेरिएंटची किंमत CNY ९,९९९ (अंदाजे रु १,१९,१००) आहे. (Photo-Vivo)

  • 6/6

    त्याचप्रमाणे Vivo X Note तीन स्टोरेज पर्यायांमध्ये लाँच करण्यात आला आहे. त्याच्या ८जीबी + २५६ जीबी व्हेरिएंटची किंमत CNY ५,९९९ (अंदाजे रु. ७१,४००), १२ जीबी + २५६ जीबी व्हेरिएंटची किंमत CNY ६,४९९ (अंदाजे रु. ७७,४००) आणि १२ जीबी + ५१२ जीबीची किंमत CNY ६४९९ (अंदाजे रु. ८३,३००) आहे. (Photo-Vivo)

TOPICS
मोबाइलMobile

Web Title: Vivos first foldable x fold launch rmt

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.